लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चेन्नई सुपर किंग्स

Chennai Super Kings IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या

Chennai super kings, Latest Marathi News

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.
Read More
"CSK विरूद्ध आज 'या' खेळाडूला संघात घ्याच"; माजी क्रिकेटरचा हार्दिक पांड्याला सल्ला - Marathi News | Former Indian Cricketer Akash Chopra suggest Gujarat must include Jayant Yadav as sixth bowler again | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"CSK विरूद्ध आज 'या' खेळाडूला संघात घ्याच"; माजी क्रिकेटरचा हार्दिक पांड्याला सल्ला

IPL 2023 Playoffs: आज गुजरात टायटन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्जमध्ये रंगणार सामना ...

'MS धोनीचा तिरस्कार करायचा असेल तर....'; सामन्याआधी हार्दिक पांड्याने जिंकलं सर्वांचं मन - Marathi News | The friendship between Gujarat captain Hardik Pandya and Chennai captain MS Dhoni is well known. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'MS धोनीचा तिरस्कार करायचा असेल तर....'; सामन्याआधी हार्दिक पांड्याने जिंकलं सर्वांचं मन

आतापर्यंत चेन्नईने गुजरातविरुद्ध ३ सामने खेळले आहेत. मात्र या तीनही सामन्यात गुजरातने बाजी मारली आहे. ...

चेन्नईसाठी आमच्याकडे शानदार गोलंदाजी : गिल - Marathi News | We have great bowling for Chennai: Gill | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेन्नईसाठी आमच्याकडे शानदार गोलंदाजी : गिल

रविवारी गुजरातने अखेरच्या साखळी सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला (आरसीबी) नमवून त्यांना स्पर्धेबाहेर केले. ...

धोनीच्या धुरंधरांची अग्निपरीक्षा, पहिला क्वालिफायर आज : सीएसकेपुढे गतविजेत्या गुजरातचे आव्हान - Marathi News | Test of Dhoni's batsmen, 1st Qualifier Today: Defending champions Gujarat face CSK in ipl 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीच्या धुरंधरांची अग्निपरीक्षा, पहिला क्वालिफायर आज : सीएसकेपुढे गतविजेत्या गुजरातचे आव्हान

गुजरातने यंदा चेपॉकवर एकही सामना खेळलेला नाही. चेन्नईने येथे सात सामने खेळले खरे पण प्रत्येकवेळी खेळपट्टीचे स्वरूप वेगळे जाणवले. गुजरातविरुद्ध ही खेळपट्टी कशी असेल याचा वेध घेणे कठीण आहे.  ...

"कर्माची फळं इथेच मिळतात...", जडेजाचा 'रोख' कुणाकडे? आमदार पत्नीनंही केलं समर्थन - Marathi News | In IPL 2023, Chennai Super Kings player Ravindra Jadeja posted a cryptic tweet and his wife Rivaba Jadeja also retweeted it  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"कर्माची फळं इथेच मिळतात...", जडेजाचा 'रोख' कुणाकडे? पत्नीनंही केलं समर्थन

ravindra jadeja and rivaba jadeja : चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने आयपीएल २०२३च्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे. ...

IPL playoffs: ७-७चं लक, ९-२-११ चा योगायोग, धोनीने खेळला असा डाव, इतर संघांना दिला धोबीपछाड - Marathi News | IPL playoffs: 7-7 luck, 9-2-11 coincidence, the innings played by MS Dhoni, gave other teams the upper hand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :७-७चं लक, ९-२-११ चा योगायोग, धोनीने खेळला असा डाव, इतर संघांना दिला धोबीपछाड

IPL playoffs: महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपरकिंग्सने पुन्हा एकदा आयपीएलच्या प्लेऑफमध्ये धडक दिली आहे. ...

IPL 2023, Qualifier 1 : LSG vs KKR च्या निकालापूर्वीच IPLने २ संघांना दिली फायनलसाठी दोन संधी   - Marathi News | IPL 2023, Qualifier 1 : Chennai Super Kings vs Gujarat Titans Qualifier 1 Match, IPL Announcement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :LSG vs KKR च्या निकालापूर्वीच IPLने २ संघांना दिली फायनलसाठी दोन संधी  

IPL 2023, Qualifier 1 : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांनी अनुक्रमे १८ व १७ गुणांसह प्ले ऑफमधील आपले स्थान पक्के केले आहे. ...

IPL 2023, Qualifier 1 scenarios : लखनौ सुपर जायंट्ससमोर CSKला मागे टाकण्यासाठी 'कठीण' गणित; महत्त्वाचे समीकरण  - Marathi News | IPL 2023, Qualifier 1 scenarios : Lucknow Supergiants needs to win by 97 runs to overtake Chennnai Super Kings's NRR. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लखनौ सुपर जायंट्ससमोर CSKला मागे टाकण्यासाठी 'कठीण' गणित; महत्त्वाचे समीकरण 

IPL 2023, Qualifier 1 scenarios : चेन्नईने प्ले ऑफमधील स्थान पक्के केले, परंतु १७ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर असूनही त्यांचे क्वालिफायर १ मधील स्थान पक्के झालेले नाही. ...