लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चेन्नई सुपर किंग्स

Chennai Super Kings IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या

Chennai super kings, Latest Marathi News

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.
Read More
IPL 2019 : आरसीबीने आयपीएलमध्ये चार वेळा केली निचांकी कामगिरी - Marathi News | IPL 2019 : RCB's four time low key performance in the IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : आरसीबीने आयपीएलमध्ये चार वेळा केली निचांकी कामगिरी

तब्बल दहा फलंदाज एकेरी धावसंख्येवर बाद ...

IPL 2019 : चेन्नईने उडवला ७० धावांत बंगळुरुचा खुर्दा - Marathi News | IPL 2019: Chennai Super Kings cruised Royal Challengers Bangalore in just 70 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : चेन्नईने उडवला ७० धावांत बंगळुरुचा खुर्दा

हरभजन सिंग आणि इम्रान ताहिर यांच्या भेदक गोलंदाजीमुळे चेन्नई सुपर किंग्सने पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाचा ७० धावांत खुर्दा उडाला. ...

IPL 2019 : पहिल्या सामन्याचा अर्धशतकी योगायोग, नेमकं काय ते वाचाच... - Marathi News | IPL 2019: this is 50th IPL match in Chennai | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : पहिल्या सामन्याचा अर्धशतकी योगायोग, नेमकं काय ते वाचाच...

या पहिल्या सामन्याचा अर्धशतकी योगायोग आहे. ...

IPL 2019 : सुरेश रैना-विराट कोहली यांच्यात शर्यत, कोण ठरणार कासव कोण ससा? - Marathi News | IPL 2019: Suresh Raina and Virat Kohli who won race to complete 5000 ipl runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : सुरेश रैना-विराट कोहली यांच्यात शर्यत, कोण ठरणार कासव कोण ससा?

IPL 2019: इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2019) 12 व्या मोसमाला आजपासून सुरुवात होत आहे. ...

IPL 2019 : ... त्यामुळे आयपीएलची ओपनिंग सेरेमनी केली रद्द - Marathi News | IPL 2019: ... so the opening Ceremonies of the IPL have been canceled | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : ... त्यामुळे आयपीएलची ओपनिंग सेरेमनी केली रद्द

आयपीएलची ओपनिंग सेरेमनी ही डोळे दिपवणारी असते. पण यावर्षी मात्र बीसीसीआयने आयपीएलची ओपनिंग सेरेमनी रद्द करण्याचा निर्णय घेतला. ...

IPL 2019 : पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचे 'हे' अकरा शिलेदार मैदानात उतरू शकतील - Marathi News | IPL 2019: In the first match, Chennai Super King's 'this' eleven player's will play | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचे 'हे' अकरा शिलेदार मैदानात उतरू शकतील

कॅप्टन कूल धोनी या हंगामात नेमके कसे नेतृत्व करतो, याकडे सर्वांची नजर असेल. ...

आयपीएलचा ‘महासंग्राम’ आजपासून, सलामीला धोनीच्या ‘सुपरकिंग्ज’चे कोहलीच्या बेंगळुरुपुढे तगडे ‘चॅलेंज’ - Marathi News | IPL's 'Mahasangram' from today, Opening Dhoni's SuperKing's 'Challenge' ahead of Bangalore's Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएलचा ‘महासंग्राम’ आजपासून, सलामीला धोनीच्या ‘सुपरकिंग्ज’चे कोहलीच्या बेंगळुरुपुढे तगडे ‘चॅलेंज’

आयपीएलच्या बाराव्या हंगामाला आज, शनिवारपासून सुरुवात होत आहे. पहिल्या सामन्यात गतविजेता चेन्नई सुपरकिंग्ज संघ विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु संघाशी खेळणार आहे. ...

IPL 2019: दुसरा सचिन किंवा द्रविड होऊ शकतो, पण दुसरा धोनी होणे नाही... - Marathi News | IPL 2019: No another ms Dhoni will seen in cricket... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019: दुसरा सचिन किंवा द्रविड होऊ शकतो, पण दुसरा धोनी होणे नाही...

विराट कोहली हा दुसरा सचिन तेंडुलकर आहे, अजिंक्य रहाणे हा दुसरा द्रविड आहे, पण दुसरा धोनी होणेच नाही... ...