लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चेन्नई सुपर किंग्स

Chennai Super Kings IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या

Chennai super kings, Latest Marathi News

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.
Read More
IPL 2019 : टीम इंडियासाठी धोक्याची घंटा; दोन सुपरहिट खेळाडू 'अनफिट', IPL ठरणार 'ताप'दायक - Marathi News | IPL 2019: MS Dhoni, Ravindra Jadeja pretty sick, both are unwell, says Stephen Fleming | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : टीम इंडियासाठी धोक्याची घंटा; दोन सुपरहिट खेळाडू 'अनफिट', IPL ठरणार 'ताप'दायक

IPL 2019: आयसीसी वन डे वर्ल्ड कप स्पर्धा तोंडावर आली असताना इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( आयपीएल) खेळत असलेल्या राष्ट्रीय संघातील खेळाडूंना पुरेशी विश्रांती घेण्याची काळजी सर्वच संघ घेत आहेत. ...

IPL 2019: मलिंगाने मिळवून दिला मुंबई इंडियन्सला विजय, नोंदवला 11 वर्षांतील खास विक्रम   - Marathi News | IPL 2019: Lasith Malinga take 4 wickets agains CSK, creat 11 years special record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019: मलिंगाने मिळवून दिला मुंबई इंडियन्सला विजय, नोंदवला 11 वर्षांतील खास विक्रम  

IPL 2019: लसिथ मलिंगाच्या गोलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्सला 46 धावांनी पराभूत केले. ...

IPL 2019 : महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीबाबत हिटमॅन रोहितनं केलं मोठं विधान - Marathi News | IPL 2019 : Rohit Sharma reveals how MS Dhoni's absence gave MI massive boost in ending CSK's unbeaten home run  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीबाबत हिटमॅन रोहितनं केलं मोठं विधान

IPL 2019 : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्सवर दणदणीत विजय मिळवला. ...

IPL 2019 CSK vs MI : मुंबई इंडियन्सचा चेन्नईवर दणदणीत विजय, गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी - Marathi News | IPL 2019 CSK vs MI Mumbai Indians beat Chennai Super Kings by 46 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 CSK vs MI : मुंबई इंडियन्सचा चेन्नईवर दणदणीत विजय, गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी

घरच्या मैदानावर चेन्नईचा संघ 46 धावांनी पराभूत ...

IPL 2019 CSK vs MI : रोहित-लुईसची खेळी; मुंबई इंडियन्सच्या समाधानकारक धावा - Marathi News | IPL 2019 CSK vs MI: Mumbai Indians set 156 runs target to Chennai Super Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 CSK vs MI : रोहित-लुईसची खेळी; मुंबई इंडियन्सच्या समाधानकारक धावा

IPL 2019 CSK vs MI: रोहित शर्मा आणि इव्हान लुईसच्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने 4 बाद 155 धावा केल्या. ...

IPL 2019 CSK vs MI : मुंबईचा इव्हान लुईस आऊट होता, पण धोनी नसल्यानं तो वाचला... - Marathi News | IPL 2019 CSK vs MI: Mumbai's Ivan Lewis was out but the edge that CSK missed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 CSK vs MI : मुंबईचा इव्हान लुईस आऊट होता, पण धोनी नसल्यानं तो वाचला...

IPL 2019 CSK vs MI: सामन्याच्या 7 व्या षटकात बाद असूनही इव्हान लुईस खेळपट्टीवर चिकटून राहिला.. ...

IPL 2019 : मुंबई इंडियन्सविरुद्धच्या लढतीपूर्वी कॅप्टन कूल धोनीला आला ताप, CSKला धक्का - Marathi News | IPL 2019 : MS Dhoni is down with fever and won't play tonight | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : मुंबई इंडियन्सविरुद्धच्या लढतीपूर्वी कॅप्टन कूल धोनीला आला ताप, CSKला धक्का

IPL 2019 : चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स या हाय व्होल्टेज सामन्याला सुरुवात होण्यासाठी अवघ्या काही मिनिटांचा कालावधी शिल्लक असताना यजमान चेन्नईला मोठा धक्का बसला आहे ...

IPL 2019 :'प्ले-ऑफ' प्रवेशासाठी कोणत्या संघाला किती घाम गाळावा लागेल, जाणून घ्या गणित! - Marathi News | IPL 2019 play-offs scenario: What results do RCB, CSK, DC, MI, KXIP, KKR, SRH, RR need in order to qualify? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 :'प्ले-ऑफ' प्रवेशासाठी कोणत्या संघाला किती घाम गाळावा लागेल, जाणून घ्या गणित!

IPL 2019 : कोणाला आहे किती चान्स? ...