Chennai Super Kings IPL 2021 Live Matches, मराठी बातम्याFOLLOW
Chennai super kings, Latest Marathi News
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती. Read More
गुणतालिकेत अखेरच्या क्षणी मुंबईने चेन्नईकडून अव्वल स्थान हिरावून घेतले होते. या गोष्टीचा बदला चेन्नई आजच्या सामन्यात घेणार की मुंबई अंतिम फेरीत पोहोचणार, याची साऱ्यांना उत्सुकता असेल. ...
अखेरच्या साखळी सामन्यात पराभव स्वीकारणाऱ्या गत चॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्स संघाला आयपीएलच्या पहिल्या क्वालिफायरमध्ये मंगळवारी आत्मविश्वास उंचावलेल्या मुंबई इंडियन्सच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. ...
प्ले आॅफमध्ये प्रवेश केलेल्या चारही संघांना आयपीएल विजयाची संधी आहे. हे चारही संघ तुल्यबळ आहे. मात्र ज्या पद्धतीने मुंबई इंडियन्सने गेल्या काही सामन्यात आपली कामगिरी उंचावली आहे, ती वाखाणण्याजोगी आहे. ...