लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चेन्नई सुपर किंग्स

Chennai Super Kings IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या

Chennai super kings, Latest Marathi News

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.
Read More
2 मिनिटांत IPL फायनलच्या सर्व तिकिटांची विक्री, BCCIच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह - Marathi News | IPL 2019 Final tickets sold out inside 2 minutes, spotlight on BCCI transparency and accountability | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :2 मिनिटांत IPL फायनलच्या सर्व तिकिटांची विक्री, BCCIच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह

इंडियन प्रीमिअर लीगच्या 12व्या पर्वाचा अंतिम सामना येत्या रविवारी होणार आहे. ...

IPL 2019: चेंडू स्टम्पला लागलाच नाही, तरीही आउट झाला अमित मिश्रा! - Marathi News | IPL 2019: Amit Mishra second player dismissed for obstructing the field in IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019: चेंडू स्टम्पला लागलाच नाही, तरीही आउट झाला अमित मिश्रा!

दिल्ली-हैदराबाद सामन्यातील शेवटच्या ओव्हरमध्ये क्रिकेटमधील एक दुर्मिळ गोष्ट पाहायला मिळाली. ...

IPL 2019 : जेव्हा धोनी देतो युवा यष्टीरक्षकांना शिकवणी... - Marathi News | IPL 2019: When MS Dhoni gives training to young wicket-keepers ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : जेव्हा धोनी देतो युवा यष्टीरक्षकांना शिकवणी...

आपल्याकडे असलेले ज्ञान दुसऱ्यांदा देण्यात धोनीली काहीही वाटत नाही. अशीच एक गोष्ट धोनीच्या बाबतीत पाहायला मिळाली. ...

IPL 2019 : मुंबईकडून पराभूत झाल्यावर भडकला धोनी, सांगितले पराभवाचे कारण... - Marathi News | IPL 2019: Mahendra Singh Dhoni upset after losing to Mumbai, said the reasons for the defeat ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : मुंबईकडून पराभूत झाल्यावर भडकला धोनी, सांगितले पराभवाचे कारण...

या सामन्यानंतर धोनी संघावर नाराज असल्याचे पाहायला मिळाले. ...

IPL 2019 : चेन्नईविरुद्धच्या विजयाचे रोहितने दिले 'या' खेळाडूंना श्रेय - Marathi News | IPL 2019: Rohit Sharma gave these players' credit to win against Chennai Super Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : चेन्नईविरुद्धच्या विजयाचे रोहितने दिले 'या' खेळाडूंना श्रेय

सामन्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने संघातील काही खेळाडूंना विजयाचे श्रेय दिले आहे. ...

IPL 2019 : मुंबई... मुंबई... चेन्नईवर मात करत फायमलमध्ये धडक - Marathi News | IPL 2019: Mumbai ... Mumbai ... beating Chennai and enter into the final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : मुंबई... मुंबई... चेन्नईवर मात करत फायमलमध्ये धडक

या विजयासह मुंबईने फायनलमध्ये धडक मारली आहे. ...

IPL 2019 : धोनी आऊट होता, पण शेवटपर्यंत नॉट आऊट राहिला... - Marathi News | IPL 2019: MS Dhoni was out but it was not out in the end ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : धोनी आऊट होता, पण शेवटपर्यंत नॉट आऊट राहिला...

महेंद्रसिंग धोनी हा जसप्रीत बुमराच्या अखेरच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर आऊट होता. पण त्यानंतर तो डाव पूर्ण होइपर्यंत खेळत राहिल्याचे पाहायला मिळाले. ...

IPL 2019 : माही हैं तो मुमकिन हैं, चेन्नईचे मुंबईपुढे 132 धावांचे आव्हान - Marathi News | IPL 2019 : MS Dhoni played well, Chennai Super Kings given 132 runs target to Mumbai Indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : माही हैं तो मुमकिन हैं, चेन्नईचे मुंबईपुढे 132 धावांचे आव्हान

धावगती कशी वाढवायची, याचे उत्तम उदाहरण महेंद्रसिंग धोनीने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या क्वालिफायर-1 सामन्यात दाखवून दिले. ...