लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चेन्नई सुपर किंग्स

Chennai Super Kings IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या

Chennai super kings, Latest Marathi News

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.
Read More
CSK vs KKR : गोलंदाजांनी त्यांची भूमिका चोख बजावली, पण फलंदाजांनी... ; MS Dhoni भडकला - Marathi News | CSK vs KKR : In the middle overs, there was a phase when they bowled two-three good overs, Then we lost wickets, say MS Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK vs KKR : गोलंदाजांनी त्यांची भूमिका चोख बजावली, पण फलंदाजांनी... ; MS Dhoni भडकला

Indian Premier League ( IPL 2020) आज चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) ने हातचा सामना गमावला. ...

CSK vs KKR Latest News : कोलकाताने गमावलेला सामना खेचून आणला, CSKच्या फलंदाजांनी मोक्याच्या क्षणी मान टाकली - Marathi News | CSK vs KKR Latest News : Kolkata Knight Riders won by 10 runs, Chennai Super Kings batsman flop show continue | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK vs KKR Latest News : कोलकाताने गमावलेला सामना खेचून आणला, CSKच्या फलंदाजांनी मोक्याच्या क्षणी मान टाकली

CSK vs KKR Latest News : केदार जाधव फलंदाजीला आला तेव्हा CSKला २१ चेंडूंत ३८ धावा हव्या होत्या, पण केदारनं १२ चेंडूंत ७ धावा केल्या. ...

CSK vs KKR Latest News : Flying महेंद्रसिंग धोनी; कॅप्टन कूलनं टिपलेला हा झेल पाहाच; शेन वॉटसनही अवाक्! - Marathi News | CSK vs KKR Latest News : Watch Out: Flying MS Dhoni magic behind the stumps, Catch par excellence from MSD | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK vs KKR Latest News : Flying महेंद्रसिंग धोनी; कॅप्टन कूलनं टिपलेला हा झेल पाहाच; शेन वॉटसनही अवाक्!

CSK vs KKR Latest News : CSKकडून शार्दूल ठाकूर, सॅम कुरन, कर्ण शर्मा यांनी प्रत्येकी २, तर ड्वेन ब्राव्होनं तीन विकेट्स घेतल्या. KKRला २० षटकांत सर्वबाद १६७ धावा करता आल्या. ...

CSK vs KKR Latest News : वाढदिवसाला ड्वेन ब्राव्होनं केला मोठा पराक्रम, KKRच्या फलंदाजांची उडवली झोप  - Marathi News | CSK vs KKR Latest News : Birthday boy DJ Bravo becomes the second foreigner to take 150 IPL wickets in IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK vs KKR Latest News : वाढदिवसाला ड्वेन ब्राव्होनं केला मोठा पराक्रम, KKRच्या फलंदाजांची उडवली झोप 

CSK vs KKR Latest News :CSKकडून शार्दूल ठाकूर, सॅम कुरन, कर्ण शर्मा यांनी प्रत्येकी २, तर ड्वेन ब्राव्होनं तीन विकेट्स घेतल्या. ...

CSK vs KKR Latest News : फलंदाजांचा संपूर्ण क्रम बदलला, पण KKRकडून फक्त राहुल त्रिपाठी खेळला! - Marathi News | CSK vs KKR Latest News : Rahul Tripathi brillient 81 runs, Kolkata Knight Riders score 167 runs in 20 overs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK vs KKR Latest News : फलंदाजांचा संपूर्ण क्रम बदलला, पण KKRकडून फक्त राहुल त्रिपाठी खेळला!

KKRने आज त्यांचा फलंदाजांचा क्रमच बदलला. पण, त्याचा काही उपयोग झाला असे दिसले नाही.  ...

CSK vs KKR Latest News : रवींद्र जडेजाला भज्जी म्हणाला, चित्ता...; ही भन्नाट कॅच पाहून तुम्हाला कळेल कारण! - Marathi News | CSK vs KKR Latest News : Brilliant from Ravindra Jadeja! Pulls off a sensational diving catch and Narine has to depart, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK vs KKR Latest News : रवींद्र जडेजाला भज्जी म्हणाला, चित्ता...; ही भन्नाट कॅच पाहून तुम्हाला कळेल कारण!

CSK vs KKR Latest News : कोलकाता नाइट रायडर्ससाठी आजच्या सामन्यात सुनीन नरीनच्या जागी राहुल त्रिपाठी आणि शुबमन गिल यांनी KKRच्या डावाची सुरुवात केली. ...

CSK vs KKR Latest News : कोलकाता नाइट रायडर्सनं 2015नंतर आज प्रथमच 'हा' निर्णय घेतला! - Marathi News | CSK vs KKR Latest News : 69 matches ago was when KKR won the toss and elected to bat first | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK vs KKR Latest News : कोलकाता नाइट रायडर्सनं 2015नंतर आज प्रथमच 'हा' निर्णय घेतला!

KKRचा कर्णधार दिनेश कार्तिक याला संघाची घडी नीट बसवता येत नाही. ...

कोलकाता नाइट रायडर्सला धक्का; IPL 2020मध्ये इतिहास रचणाऱ्या गोलंदाजाची माघार - Marathi News | IPL 2020 : Kolkata Knight Riders paceman Ali Khan ruled out of IPL 2020 due to injury | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोलकाता नाइट रायडर्सला धक्का; IPL 2020मध्ये इतिहास रचणाऱ्या गोलंदाजाची माघार

KKRचा कर्णधार दिनेश कार्तिक याला संघाची घडी नीट बसवता येत नाही. इयॉन मॉर्गनच्या फलंदाजी क्रमवारीवरून त्याच्यावर टीका होत आहे ...