Chennai Super Kings IPL 2021 Live Matches, मराठी बातम्याFOLLOW
Chennai super kings, Latest Marathi News
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती. Read More
Full list of records CSK captain MS Dhoni can achieve in IPL 2021 महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) अनेक विक्रम केले आहेत ...
इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL) १३व्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्सच्या ( Chennai Super Kings) दोन खेळाडूंसह १३ सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती ...
IPL 2021, Cheteshwar Pujara: 'डॅडी'ज आर्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्ज संघात यंदा आणखी एक वयाची तिशी ओलांडलेला खेळाडू सामील झाला आहे. ...