लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चेन्नई सुपर किंग्स

Chennai Super Kings IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या

Chennai super kings, Latest Marathi News

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.
Read More
IPL 2021 : CSK vs DC : शिखर धवनला बाद करण्यासाठी MS Dhoni चा 'मून' बॉलवर स्टम्पिंगचा प्रयत्न, Video  - Marathi News | IPL 2021 : CSK vs DC : MS Dhoni attempts stumping off Moeen Ali ‘moon’ ball, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : CSK vs DC : शिखर धवनला बाद करण्यासाठी MS Dhoni चा 'मून' बॉलवर स्टम्पिंगचा प्रयत्न, Video 

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वातील पहिल्याच सामन्यात महेंद्रसिंग धोनीच्या ( MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सला ( CSK) पराभव पत्करावा लागला. ...

IPL 2021 : सामन्यांच्या वेळेवरून महेंद्रसिंग धोनी नाराज; प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीमला बसतोय फटका  - Marathi News | IPL 2021: MS Dhoni ‘unhappy’ with 7.30 PM start for IPL 2021 games, terms it unfair for teams batting first | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : सामन्यांच्या वेळेवरून महेंद्रसिंग धोनी नाराज; प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीमला बसतोय फटका 

IPL 2021 time : शनिवारी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत यानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. ...

IPL 2021: ‘गब्बर’ने पहिल्याच सामन्यातून टीम इंडियाच्या सिलेक्टर्सना दिला इशारा; नोंदवला नवा विक्रम! - Marathi News | 600 fours to most runs against CSK Shikhar Dhawan achieves multiple feats enroute 54 ball 85 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: ‘गब्बर’ने पहिल्याच सामन्यातून टीम इंडियाच्या सिलेक्टर्सना दिला इशारा; नोंदवला नवा विक्रम!

IPL 2021, Shikhar Dhawan: आयपीएलच्या गतउपविजेत्या दिल्ली कॅपिटल्सने यंदाच्या सत्राची दिमाखात सुरुवात करताना बलाढ्य चेन्नई सुपरकिंग्जचा दणदणीत पराभव केला. ...

IPL 2021: धोनीनं सामना तर गमावलाच, पण १२ लाखांचा दंडही भरावा लागला! - Marathi News | PL 2021 MS Dhoni fined Rs 12 lakh for slow over rate in CSK clash against DC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: धोनीनं सामना तर गमावलाच, पण १२ लाखांचा दंडही भरावा लागला!

IPL 2021, MS Dhoni: चेन्नई सुपरकिंग्ज संघानं (Chennai Super Kings) शनिवारी दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्धचा सामना तर गमावलाच पण CSK चा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला याला सामन्यातली एक चूकही महागात पडली आहे. ...

IPL 2021 : CSK vs DC T20 Live : पृथ्वी शॉ, शिखर धवन जोडीनं CSKला चोप चोप चोपले, सुरेश रैनाचे सॉलिड कमबॅक व्यर्थ ठरले! - Marathi News | IPL 2021 CSK vs DC Live T20 Score : Delhi Capitals won by 7 wickets, Prithvi Shaw 72, Shikhar Dhwan 85 runs  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : CSK vs DC T20 Live : पृथ्वी शॉ, शिखर धवन जोडीनं CSKला चोप चोप चोपले, सुरेश रैनाचे सॉलिड कमबॅक व्यर्थ ठरले!

IPL 2021 : CSK vs DC  T20 Live Score Update :  पृथ्वी शॉ ( Prithvi shaw) आणि शिखर धवन ( Shikhar Dhawan) यांनी चेन्नई सुपर किंग्सच्या ( Chennai Super Kings) गोलंदाजांची सहजतेनं धुलाई केली ...

IPL 2021 : CSK vs DC T20 Live : पृथ्वी शॉचा सॉलिड शो; ७२ धावांच्या खेळीत अवघ्या ११ चेंडूंत ५४ धावांचा पाऊस  - Marathi News | IPL 2021 CSK vs DC Live T20 Score : Prithvi Shaw goes for magnificent 72 in just 38 balls with 9 fours & 3 sixes  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : CSK vs DC T20 Live : पृथ्वी शॉचा सॉलिड शो; ७२ धावांच्या खेळीत अवघ्या ११ चेंडूंत ५४ धावांचा पाऊस 

IPL 2021 : CSK vs DC  T20 Live Score Update : चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) ठेवलेल्या १८९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणे सहज शक्य नाही, असे वाटत होते. ...

IPL 2021 : CSK vs DC T20 Live : शून्यावर बाद होऊनही 'महेंद्रसिंग धोनी’च लीडर! - Marathi News | IPL 2021: CSK vs DC T20 Live: Mahendra Singh Dhoni 4th time dismissed for zero | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : CSK vs DC T20 Live : शून्यावर बाद होऊनही 'महेंद्रसिंग धोनी’च लीडर!

IPL 2021 CSK vs DC Live T20 Score :  आयपीएलमध्ये (IPL) अगदी क्वचितच घडते अशी घटना शनिवारी वानखेडे स्टेडीयमवर घडली. महेंद्रसिंग धोनी (Dhoni)  शून्यावर बाद झाला ...

IPL 2021 : CSK vs DC T20 Live : चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात परतल्यानंतर सुरेश रैना झाला भावूक, म्हणाला.. - Marathi News | IPL 2021 CSK vs DC Live T20 Score : Suresh Raina - It's always a good feeling to score for Chennai Super Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : CSK vs DC T20 Live : चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात परतल्यानंतर सुरेश रैना झाला भावूक, म्हणाला..

IPL 2021 : CSK vs DC  T20 Live Score Update : आयपीएल २०२०तून माघार घेतल्यानंतर प्रथमच चेन्नई सुपर किंग्सच्या ( Chennai Super Kings) जर्सीत दिसलेल्या सुरेश रैनानं ( Suresh Raina) दिल्ली कॅपिटल्सच्या ( Delhi Capitals) गोलंदाजांची वाट लावली. ...