लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चेन्नई सुपर किंग्स

Chennai Super Kings IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या

Chennai super kings, Latest Marathi News

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.
Read More
IPL 2021, CSK vs PBKS T20 Live : दीपक चहरनं पंजाब किंग्सला नाचवले; चेन्नई सुपर किंग्सनं वानखेडे गाजवले!  - Marathi News | IPL 2021, CSK vs PBKS T20 Live: Deepak Chahar stunned Punjab with the ball, Jadeja stellar in the field - CSK need just 107 to win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, CSK vs PBKS T20 Live : दीपक चहरनं पंजाब किंग्सला नाचवले; चेन्नई सुपर किंग्सनं वानखेडे गाजवले! 

IPL 2021, CSK vs PBKS T20 Live :आयपीएलच्या १४व्या पर्वात पहिल्याच सामन्यात द्विशतक झळकावणाऱ्या पंजाब किंग्सच्या ( Punjab Kings) तगड्या फलंदाजांनी शुक्रवारी सपशेल शरणागती पत्करली. ...

IPL 2021, CSK vs PBKS T20 Live : दीपक चहरचा 'कहर, पंजाबचा निम्मा संघ माघारी; रवींद्र जडेजा बनला 'सुपर मॅन', Watch Video - Marathi News | IPL 2021, CSK vs PBKS T20 Live : Deepak Chahar 4-13 in 4 overs; brillient Run out & catch from Ravindra Jadeja, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, CSK vs PBKS T20 Live : दीपक चहरचा 'कहर, पंजाबचा निम्मा संघ माघारी; रवींद्र जडेजा बनला 'सुपर मॅन', Watch Video

IPL 2021 : CSK vs PBKS T20 Live Score Update : महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली ( MS Dhoni)  चेन्नई सुपर किंग्सचा संघ ( Chennai Super Kings) आज पंजाब किंग्सचा ( Punjab Kings) सामना करण्यासाठी मैदानावर उतरले आहेत. ...

IPL 2021, CSK vs PBKS T20 Live : महेंद्रसिंग धोनीचं द्विशतक, पंजाब किंग्सविरुद्ध उतरवला तगडा संघ  - Marathi News | IPL 2021, CSK vs PBKS T20 Live : MS Dhoni playing his 200th IPL game for CSK; CSK won the toss, know both team Playing XI  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, CSK vs PBKS T20 Live : महेंद्रसिंग धोनीचं द्विशतक, पंजाब किंग्सविरुद्ध उतरवला तगडा संघ 

IPL 2021 : CSK vs PBKS T20 Live Score Update :  महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली ( MS Dhoni)  चेन्नई सुपर किंग्सचा संघ ( Chennai Super Kings) आज पंजाब किंग्सचा ( Punjab Kings) सामना करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. ...

IPL 2021, CSK vs PBKS T20 Live : महेंद्रसिंग धोनीसाठी ए आर रेहमाननं डेडिकेट केलं 'भन्नाट' गाणं, सुरेश रैनासाठी 'मांगता है क्या'! - Marathi News | IPL 2021, CSK vs PBKS T20 Live : AR Rahman dedicates 'Chale Chalo' from Lagaan to MS Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, CSK vs PBKS T20 Live : महेंद्रसिंग धोनीसाठी ए आर रेहमाननं डेडिकेट केलं 'भन्नाट' गाणं, सुरेश रैनासाठी 'मांगता है क्या'!

IPL 2021 : CSK vs PBKS T20 Live Score Update : स्टार स्पोर्ट्सच्या क्रिकेट लाईव्हमध्ये रहमान बोलत होता ...

IPL 2021, CSK vs PBKS T20 Live : महेंद्रसिंग धोनी पहिल्यासारखा राहिला नाही, CSKला यशस्वी व्हायचं असेल तर...; गौतम गंभीरचं मोठं विधान - Marathi News | IPL 2021, CSK vs PBKS T20 Live : "You can’t be leading, when you’re batting at No.7", Gautam Gambhir wants MS Dhoni to bat higher | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, CSK vs PBKS T20 Live : महेंद्रसिंग धोनी पहिल्यासारखा राहिला नाही, CSKला यशस्वी व्हायचं असेल तर...; गौतम गंभीरचं मोठं विधान

IPL 2021 : CSK vs PBKS T20 Live Score Update : महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली ( MS Dhoni)  चेन्नई सुपर किंग्सचा संघ ( Chennai Super Kings) आज पंजाब किंग्सचा ( Punjab Kings) सामना करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. ...

Play & Win: 'लोकमत डॉट कॉम'वर T20 क्विझ खेळा अन् रोज जिंका बक्षिसं; 'बंपर प्राईज' जिंकण्याचीही सुवर्णसंधी  - Marathi News | IPL 2021: Play IPL Quiz on Lokmat site and win exciting prizes every day | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Play & Win: 'लोकमत डॉट कॉम'वर T20 क्विझ खेळा अन् रोज जिंका बक्षिसं; 'बंपर प्राईज' जिंकण्याचीही सुवर्णसंधी 

IPL 2021 Play and Win Quiz: आयपीएल स्पर्धा संपेपर्यंत रोज होणाऱ्या या क्विझमध्ये जास्तीत जास्त अचूक उत्तरं देणारे तीन विजेते निवडण्यात येणार आहेत आणि त्यांना मिळणार आहे 'बंपर प्राईज' ...

IPL 2021 : आजचा सामना, चेन्नई विजयी मार्गावर परतण्यास उत्सुक - Marathi News | IPL 2021: Today's match, Chennai looking forward to winning | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : आजचा सामना, चेन्नई विजयी मार्गावर परतण्यास उत्सुक

IPL 2021: चेन्नईने येथे पहिल्या लढतीत ७ बाद १८८ धावा केल्या होत्या. त्यात सुरेश रैना (५४), मोईन अली (३६) व सॅम कुरेन (३४) यांचे योगदान महत्त्वाचे ठरले होते. ...

IPL 2021 : 'सचिन, वीरू, लारा' यांनी CSKविरुद्ध झळकावलं वादळी अर्धशतक!  - Marathi News | IPL 2021: Virender Sehwag finds unique way to laud Prithvi Shaw's exploits against CSK | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : 'सचिन, वीरू, लारा' यांनी CSKविरुद्ध झळकावलं वादळी अर्धशतक! 

IPL 2021 : १८८ धावांचे लक्ष्य डोळ्यासमोर असूनही पृथ्वीनं कोणतीच घाई किंवा चुकीचा फटका न मारता शांतपणे चेन्नईच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. ...