लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चेन्नई सुपर किंग्स

Chennai Super Kings IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या

Chennai super kings, Latest Marathi News

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.
Read More
IPL 2021: धोनीच्या आई-वडिलांनी कोरोना विरुद्धची लढाई जिंकली, रुग्णालयातून डिस्चार्ज - Marathi News | ipl 2021ranchi ms dhoni mother and father recovered from corona got discharged from hospital ranchi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: धोनीच्या आई-वडिलांनी कोरोना विरुद्धची लढाई जिंकली, रुग्णालयातून डिस्चार्ज

IPL 2021: भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या आई आणि वडिलांनी कोरोनावर मात केली आहे. दोघांनाही मंगळवारी रात्री रुग्णालयातून डिस्चार्ज देखील देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दोघंही रांची येथील त्यांच्या राहत्या घरी आराम करत आहेत.  ...

IPL 2021: प्रीव्ह्यू- आजचा सामना: सीएसकेविरुद्ध सनरायजर्सची परीक्षा - Marathi News | IPL 2021: Preview - Today's match: Sunrisers test against CSK | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: प्रीव्ह्यू- आजचा सामना: सीएसकेविरुद्ध सनरायजर्सची परीक्षा

प्रीव्ह्यू । आजचा सामना ...

Play & Win: चेन्नईकडून एकाच सामन्यात ५०+ धावा अन् ३ + विकेट्स घेणारा एकमेव खेळाडू कोण?; उत्तर द्या...बक्षिस जिंका! - Marathi News | Play & Win: Who is the only player from CSK to score 50+ runs and take 3+ wickets in a single match ?; Answer ... Win the prize! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Play & Win: चेन्नईकडून एकाच सामन्यात ५०+ धावा अन् ३ + विकेट्स घेणारा एकमेव खेळाडू कोण?; उत्तर द्या...बक्षिस जिंका!

IPL 2021: जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयपीएलचे तुम्ही फॅन असाल तर तुम्हाला काही सोप्या प्रश्नांची उत्तरं देऊन आकर्षक बक्षिसं जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. ...

चेन्नई सुपर किंग्सच्या विजयाचा आनंद ठरला क्षणिक; CSKच्या प्रमुख सदस्याचं निधन - Marathi News | IPL 2021 : Chennai Super Kings chairman L Sabaretnam passes away | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेन्नई सुपर किंग्सच्या विजयाचा आनंद ठरला क्षणिक; CSKच्या प्रमुख सदस्याचं निधन

चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) संघानं रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) संघावर ६९ धावा राखून दणदणीत विजय मिळवला. ...

IPL 2021: टीम इंडियात जडेजाला 'सर' म्हटलं जात नाही, कोच रवी शास्त्रींनी केला नव्या नावाचा खुलासा - Marathi News | ravi shastri reaveals the nick name of ravindra jadeja ipl 2021 csk vs rcb | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: टीम इंडियात जडेजाला 'सर' म्हटलं जात नाही, कोच रवी शास्त्रींनी केला नव्या नावाचा खुलासा

IPL 2021: आयपीएलमध्ये रविवारी चेन्नई सुपरकिंग्जनं (Chennai Super Kings) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (Royal Challengers Bangalore) संघावर मात केली. ...

IPL 2021: 'अब हिंदी में नहीं बोल सकता', स्टम्पमागे धोनीच्या कॉमेंट्रीनं एकच हशा पिकला; पाहा VIDEO - Marathi News | Hindi me nahi bol sakta MS Dhoni cheeky comment leaves Ravindra Jadeja and Suresh Raina in splits | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: 'अब हिंदी में नहीं बोल सकता', स्टम्पमागे धोनीच्या कॉमेंट्रीनं एकच हशा पिकला; पाहा VIDEO

IPL 2021: चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) एक जबरदस्त कर्णधार तर आहेच पण यष्टीमागील त्याची कामगिरी देखील तितकीच अफलातून राहिली आहे. ...

IPL 2021 : "धोनीचा तो सल्ला कामी आला आणि मी अखेरच्या षटकात षटकारांचा पाऊस पाडला," सर जडेजाने सांगितले गुपित - Marathi News | IPL 2021: "MS Dhoni's advice worked and I hits sixes in the last over," Ravindra Jadeja said. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : "धोनीचा तो सल्ला कामी आला आणि मी अखेरच्या षटकात षटकारांचा पाऊस पाडला," सर जडेजाने सांगितले गुपित

RCB Vs CSK : हर्षल पटेलने टाकलेल्या डावातील अखेरच्या षटकात महेंद्रसिंह धोनीने (MS Dhoni )दिलेला सल्ला बहुमूल्य ठरला, असे सामन्यानंतर रवींद्र जडेजाने सांगितले. ...

IPL 2021: सर जडेजाच्या तुफान बॅटिंगनं धोनीच्या पत्नीचे डोळे दिपले, म्हणाली... - Marathi News | ipl 2021 csk vs rcb ms dhoni wife sakshi dhoni salute ravindra jadeja batting performance | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: सर जडेजाच्या तुफान बॅटिंगनं धोनीच्या पत्नीचे डोळे दिपले, म्हणाली...

IPL 2021, Ravindra Jadeja: आयपीएलमध्ये रविवारी चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) संघाचा अष्टपैलू रवींद्र जडेजानं रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (Royal Challengers Banglore) विरुद्धचा सामना अक्षरश: गाजवला. ...