Chennai Super Kings IPL 2021 Live Matches, मराठी बातम्याFOLLOW
Chennai super kings, Latest Marathi News
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती. Read More
महेंद्रसिंग धोनीच्या ( MS Dhoni) नेतृत्वाखाली CSKनं दमदार कामगिरी केली आहे आणि आज त्यांचा सामना आणखी एका दमदार कामगिरी करणाऱ्या संघाशी म्हणजेच दिल्ली कॅपिटल्सशी ( DC) आहे. ...
IPL 2021, CSK vs RR: राजस्थान विरुद्धच्या पराभवानंतर धोनीनं अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. सामन्यात युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडच्या शतकी खेळीवरही धोनीनं सविस्तर मत व्यक्त केलं. ...
IPL 2021, Rajasthan Royals vs Chennai Super Kings Live Updates : या विजयासह RRनंही १२ सामन्यांती १० गुणांची कमाई केली आहे. कोलकाता नाइट रायडर्स, पंजाब किंग्स व मुंबई इंडियन्स हेही १० गुणांसह प्ले ऑफच्या शर्यतीत आहेत. ...
IPL 2021, CSK vs RR Live Updates : चेन्नई सुपर किंग्सनं ( CSK) ऐटित प्ले ऑफमध्ये स्थान पक्क केलं आणि आज त्यांच्यासमोर राजस्थान रॉयल्सचे ( RR) आव्हान आहे. CSKसाठी हा सामना तितका महत्त्वाचा नसला तरी गुणतालिकेत टॉप टूमध्ये राहण्याचा त्यांचा प्रयत्न असे ...
IPL 2021, Rajasthan Royals vs Chennai Super Kings Live Updates : राजस्थानसाठी ही मॅच डू ऑर डाय अशी आहे. उभय संघांमध्ये २४ सामने झालेत आणि चेन्नईनं त्यापैकी १५ मध्ये विजय मिळवला आहे. ...