लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चेन्नई सुपर किंग्स

Chennai Super Kings IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या

Chennai super kings, Latest Marathi News

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.
Read More
Big News : चेन्नई सुपर किंग्सचा अष्टपैलू खेळाडू दुखापतग्रस्त, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघातूनही घेतली माघार - Marathi News | England all-rounder Sam Curran out of T20 World Cup due to back injury and replaced by brother Tom Curran | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Big News : चेन्नई सुपर किंग्सचा अष्टपैलू खेळाडू दुखापतग्रस्त, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघातूनही घेतली माघार

आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होण्यास आता काही दिवसच शिल्लक असताना मोठी बातमी समोर आली आहे. ...

IPL 2021, CSK vs DC : चेन्नई सुपर किंग्स जिंकावा म्हणून प्रार्थना करत होती धोनीची कन्या जिवा, साक्षीची होती अशी reaction - Marathi News | IPL 2021, CSK vs DC : Ziva praying for the CSK win, see sakshi dhoni reaction; photo viral  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, CSK vs DC : चेन्नई सुपर किंग्स जिंकावा म्हणून प्रार्थना करत होती धोनीची कन्या जिवा, साक्षीची होती अशी reaction

CSKनं १३५ धावा करूनही DCला विजयासाठी संघर्ष करण्यास भाग पाडले. १८व्या षटकात कृष्णप्पा गौथमनं झेल सोडला नसता तर कदाचित सामन्याचा निकाल CSKच्या बाजूनं लागला असता. ...

IPL 2021, CSK vs DC : दिल्ली कॅपिटल्सचा कोच रिकी पाँटिंग अम्पायरच्या निर्णयावर खवळला, जाब विचारायला अंगावर धावला - Marathi News | IPL 2021, CSK vs DC : Ricky Ponting head coach of Delhi Capitals not happy with that wide call, Thinks it should be no-ball | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अम्पायरच्या 'त्या' निर्णयावर DC प्रशिक्षक रिकी पाँटिंगची नाराजी, जाब विचारायला अंगावर धावला

IPL 2021, Delhi Capitals vs Chennai Super Kings : चेन्नई सुपर किंग्सनं १३५ धावा करूनही दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी संघर्ष करण्यास भाग पाडले. १८व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर CSKच्या बदली खेळाडूनं केलेली चूक DCच्या पथ्यावर पडली अन् बाजी पलटली. ...

IPL 2021, CSK vs DC Match Highlights : चेन्नई सुपर किंग्सनं हातचा सामना गमावला, बदली खेळाडूनं घात केला! - Marathi News | IPL 2021, CSK vs DC Match Highlights : Delhi Capitals confirm the Top 2 spots for the successive years now, Watch  Game-changing moment  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : शार्दूल ठाकूरनं हातातोंडाशी आणून दिलेला घास CSKनं कुठे हिरावला?; पाहा सामना कुठे फिरला!

IPL 2021, Delhi Capitals vs Chennai Super Kings Match Highlights : चेन्नई सुपर किंग्सनं १३५ धावा करूनही दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी संघर्ष करण्यास भाग पाडले. ...

IPL 2021, CSK vs DC Live Updates : दिल्ली कॅपिटल्सची 'टॉप' क्लास कामगिरी, शार्दूल ठाकूरनं आणलेली मॅच CSKनं गमावली - Marathi News | IPL 2021, CSK vs DC Live Updates: Delhi Capitals beat Chennai Super Kings by 3 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शार्दूल ठाकूरनं आणून दिलेली मॅच एका चूकीमुळे CSKनं गमावली, दिल्लीनं टॉप स्थान पटकावले

IPL 2021, Delhi Capitals vs Chennai Super Kings Live Updates : शार्दूल ठाकूरनं ( Shardul Thakur) आणून दिलेला सामना एका चूकीमुळे चेन्नई सुपर किंग्सला ( CSK) गमवावा लागला ...

WhatsApp, Facebook डाऊन झाल्यावर बाप-लेकानं संवाद साधण्यासाठी घेतली क्रिकेटची मदत, पाहा नेमकी कशी... - Marathi News | When WhatsApp and Facebook went down, father and son took the help of CSK vs DC match to communicate, see exactly how | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WhatsApp, Facebook डाऊन, बाप-लेकानं संवाद साधण्यासाठी घेतली CSKvsDC सामन्याची मदत

व्हॉट्स ऍप, इन्स्टाग्राम, फेसबुक आणि फेसबुक मेसेंजरमध्ये सोमवारी अचानक तांत्रिक अडचणी आल्या आहेत ...

IPL 2021, CSK vs DC Live Updates : महेंद्रसिंग धोनी, अंबाती रायुडू लढले; पण दिल्लीच्या गोलंदाजांचा सामना करता करता दमले! - Marathi News | IPL 2021, CSK vs DC Live Updates : Delhi Capitals restricted Chennai Super Kings to 136 for 5,  this is the slowest innings for MS Dhoni   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनी, अंबाती रायुडू लढले, पण दमले; कॅप्टन कूलच्या नावे लाजीरवाणा विक्रम

दिल्लीनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. CSKनं आज सुरेश रैनाला बाकावर बसवून रॉबीन उथप्पाला पदार्पणाची संधी दिली आहे. रैनाच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. ...

IPL 2021, CSK vs DC Live Updates : फॅफ ड्यू प्लेसिस नसता तर अम्पायरच्या चुकीचा निर्णयाचा ऋतुराज गायकवाडला फटका बसला असता - Marathi News | IPL 2021, CSK vs DC Live Updates : Faf du Plessis  and DRS save Ruturaj Gaikwad, know what happened  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अम्पायर पुन्हा चुकला; फॅफ ड्यू प्लेसिसमुळे ऋतुराज गायकवाड वाचला, जाणून घ्या नेमकं काय झालं Video

IPL 2021, Delhi Capitals vs Chennai Super Kings Live Updates : उभय संघांमध्ये जय-पराजयाचे पारडे हे चेन्नईच्या बाजूनं १५-७ असा आहे. दिल्लीनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ...