बीकेसी व कुर्ला भागातील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी आणि सांताक्रूझ चेंबूर रस्त्याद्वारे पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गांना जोडण्यासाठी एमएमआरडीए सांताक्रूझ चेंबूर जोडरस्ता प्रकल्पाचा विस्तार दोन भागात करीत आहे. त्यानुसार पहिल्या भागात ५.९ किमीचा उ ...