लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चेंबूर

चेंबूर

Chembur, Latest Marathi News

सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडसाठी 'VJTI' तज्ज्ञ सल्लागार; ३ पुलांच्या संरचनात्मक सर्वेक्षणासाठी नियुक्ती - Marathi News | in mumbai vjti expert consultant for santacruz chembur link road 3 appointments for structural survey of bridges | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडसाठी 'VJTI' तज्ज्ञ सल्लागार; ३ पुलांच्या संरचनात्मक सर्वेक्षणासाठी नियुक्ती

सांताक्रूझ चेंबूर लिंक रोडवरील अमर महाल, कुर्ला कलिना व डबलडेकर उड्डाणपुलांच्या संरचनात्मक सर्वेक्षणासाठी 'व्हीजेटीआय'ची तज्ज्ञ सल्लागार म्हणून पालिकेकडून नियुक्ती केली आहे. ...

सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडवर डेकची उभारणी; केबल स्टेड पुलाची तयारी अंतिम टप्प्यात - Marathi News | in mumbai construction of deck on santacruz chembur link road preparation of cable stayed bridge in final stage | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडवर डेकची उभारणी; केबल स्टेड पुलाची तयारी अंतिम टप्प्यात

नोव्हेंबरअखेरीस या पुलाचे काम पूर्ण करण्याच्या अनुषंगाने हालचाली सुरू केल्या आहेत.  ...

चेंबूर ते सातरस्ता दरम्यानची मोनो सेवा सुधारणार; सुरक्षा चाचण्यांवर देणार भर - Marathi News | Mono service between Chembur and Satarasta will be improved; Emphasis on safety tests | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चेंबूर ते सातरस्ता दरम्यानची मोनो सेवा सुधारणार; सुरक्षा चाचण्यांवर देणार भर

सिग्नल यंत्रणा, नव्या गाड्यांच्या तपासणीसाठी अधिकाऱ्याची नियुक्ती ...

झोपडपट्टीवासीयांचे जीवन सुधारणार, १,०८८ कोटींची तरतूद; जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय  - Marathi News | in mumbai about 1,088 crore to improve the lives of slum dwellers decision in district planning committee meeting  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झोपडपट्टीवासीयांचे जीवन सुधारणार, १,०८८ कोटींची तरतूद; जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय 

मुंबईच्या उपनगरातील नागरिकांचे जीवनमान उंचाविण्यासह झोपडपट्टी सुधारण्यासाठीच्या उपाययोजनांकरिता एकूण एक हजार ८८ कोटी ७१ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ...

चेंबूर-सांताक्रूझ लिंक रोड विस्ताराचा मार्ग झाला मोकळा; मनपा संरक्षण दलाला देणार ११ कोटी - Marathi News | in mumbai chembur santacruz link road extension cleared bmc pays 11 crore to defence force for acquisition of land | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चेंबूर-सांताक्रूझ लिंक रोड विस्ताराचा मार्ग झाला मोकळा; मनपा संरक्षण दलाला देणार ११ कोटी

चेंबूर-सांताक्रूझ लिंक रोडच्या विस्तारीकरणातील महत्त्वाचा भाग असलेल्या वाकोला नाला पुलाच्या मार्गिका दोनवरून चार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...

चेंबूरमध्ये सिलिंडरचा मोठा स्फोट, घर कोसळून ४ जण जखमी, ११ जणांची सुखरूप सुटका - Marathi News | An incident of a house collapse due to a cylinder blast has been reported in the Chembur area of Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चेंबूरमध्ये सिलिंडरचा मोठा स्फोट, घर कोसळून ४ जण जखमी, ११ जणांची सुखरूप सुटका

जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

मेट्रोच्या पत्र्यात करंट, शॅाक लागून मुलाचा मृत्यू! - Marathi News | a child died due to electric shock in the metro station in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रोच्या पत्र्यात करंट, शॅाक लागून मुलाचा मृत्यू!

मेट्रोचा कामाच्या ठिकाणी उघड्या तारेला स्पर्श झाल्याने एका १४ वर्षीय मुलाचा शॉक लागून मृत्यू. ...

चेंबूर शाळेत विषबाधा; सरकारी अहवाल काय? मुंबई महापालिकेला प्रतीक्षा अहवालाची - Marathi News | Chembur School Poisoning What is the government report Pending report to Mumbai Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चेंबूर शाळेत विषबाधा; सरकारी अहवाल काय? मुंबई महापालिकेला प्रतीक्षा अहवालाची

चेंबूर येथील आणिक गाव महापालिका शाळेत पोषण आहारातून झालेल्या विषबाधाप्रकरणी आहारपुरवठादार शांताई महिला औद्योगिक सहकारी ...