लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चतु:श्रृंगी पोलीस

चतु:श्रृंगी पोलीस

Chatushrungi police, Latest Marathi News

पुणे तिथे वाढताहेत गुन्हे; आता चोरट्यांचा धुमाकूळ, कोथरूड, चतु:शृंगी, विश्रांतवाडी, भागात घरफोडी - Marathi News | Crime is increasing in Pune Now there is a wave of thieves housebreaking in Kothrud Chatushrungi Vishrantwadi areas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे तिथे वाढताहेत गुन्हे; आता चोरट्यांचा धुमाकूळ, कोथरूड, चतु:शृंगी, विश्रांतवाडी, भागात घरफोडी

पुण्यात खून, मारामारी, गाड्यांची तोडफोड याबरोबरच विविध भागातून घरफोडीचेही कारनामे समोर येऊ लागले आहेत ...

Pune: पोलिसांची पोलिसाच्या सुरक्षेसाठी सेटलमेंट; गुन्हा दाखल करून घेण्याचे सोडून मिटवून घेण्याचा सल्ला - Marathi News | Police settlement for police safety; Advice to settle the case instead of filing it | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांची पोलिसाच्या सुरक्षेसाठी सेटलमेंट; गुन्हा दाखल करून घेण्याचे सोडून मिटवून घेण्याचा सल्ला

पोलिसाला मारहाण झाल्यावर त्याने तक्रार केल्यानंतर आरोपींना धडा शिकवण्याचे सोडून पोलिसानेच पोलिसाला वाद मिटवून घेण्याचा सल्ला दिला ...

ही हिंमत गुंडांपुढे दाखवाल का? हॉटेल चालकाला चतु:श्रृंगी पोलिसांकडून नाहक त्रास - Marathi News | Will you show this courage in front of the bullies The hotel operator was harassed by the police in Chatu:Shringi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ही हिंमत गुंडांपुढे दाखवाल का? हॉटेल चालकाला चतु:श्रृंगी पोलिसांकडून नाहक त्रास

शहरात रात्री दीड वाजेपर्यंत हॉटेल्स सुरू ठेवण्यास परवानगी असतानाही पोलिसांनी रात्री ११ वाजता हॉटेल बंद करण्यासाठी हॉटेलमध्ये घुसून मालकासह दोघांना मारहाण करत गाडीत कोंबले ...

औंधमध्ये चोरट्यांकडून ज्येष्ठाचा खून, चतु:शृंगीच्या वरिष्ठ PI ची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली - Marathi News | Elderly killed by thieves in Aundh, Chatu:Shringi's senior PI hastily transferred to control room | Latest pune News at Lokmat.com

पुणे :औंधमध्ये चोरट्यांकडून ज्येष्ठाचा खून, चतु:शृंगीच्या वरिष्ठ PI ची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली

या घटनेची पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गंभीर दखल घेत आरोपींविरुद्ध कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.... ...

बाणेर भागात मजुराच्या डोक्यात दगड घालून खून: एक संशयित ताब्यात - Marathi News | Laborer stoned to death in Baner area One suspect in custody | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाणेर भागात मजुराच्या डोक्यात दगड घालून खून: एक संशयित ताब्यात

अनैतिक संबंधाच्या संशयातून तर नाना याचा खून झाला नाही ना,या अनुषंगाने देखील पोलिसांचा तपास सुरू ...

Pune: यूट्यूबचे एजंट असल्याचे भासवून गंडा, चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | A case was registered in Ganda, Chatuchshringi police station for pretending to be a YouTube agent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यूट्यूबचे एजंट असल्याचे भासवून गंडा, चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

आरोपींविरोधात चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे... ...

गणेश खिंड रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा ठरणारी इमारत केली जमीनदोस्त - Marathi News | The building obstructing the traffic on Ganesh Khind road was done by Zamin Dost | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणेश खिंड रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा ठरणारी इमारत केली जमीनदोस्त

सुमारे साडेसहा गुंठ्यापेक्षा अधिक क्षेत्र महापालिकेचे ताब्यात आलेले आहे.... ...

Pune: बदनामी करण्याची धमकी देऊन महिलेकडे शारीरिक संबंधाची मागणी, मित्रावर गुन्हा दाखल - Marathi News | Threatening defamation of woman demands sexual intercourse, case filed against friend | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बदनामी करण्याची धमकी देऊन महिलेकडे शारीरिक संबंधाची मागणी, मित्रावर गुन्हा दाखल

हा प्रकार चतु:श्रृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या पीडित महिलेच्या घरी ऑगस्ट २०२३ ते २३ जानेवारी पर्यंतच्या काळात घडला आहे.... ...