Chaturmas 2024 : देवशयनी आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी दरम्यानचा कालावधी चातुर्मास म्हणून ओळखला जातो. भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये चातुर्मास काळाला अनन्य साधारण महत्त्व आहे. या कालावधी विविध प्रकारचे सण-उत्सव, व्रत-वैकल्ये, विशेष दिन साजरे करण्याची प्राचीन परंपरा आहे. Read More
Kandenavami 2025 : जातिवंत खवय्ये चमचमीत खाण्याचे निमित्त शोधत असतात; ६ जुलै रोजी चातुर्मास सुरू होतोय म्हटल्यावर आजची आषाढ नवमी कांदे नवमी म्हणून साजरी करण्याचे असेच एक निमित्त! ...
Chaturmas 2025 Start and End Dates: चातुर्मासात कांदा लसूण खाऊ नये असे सांगितले जाते, त्याचे कारण जाणून घेतले तर तुम्ही सुद्धा चातुर्मासात या नियमाचे पालन कराल. ...
Ashadh Ritual 2025: काही जुन्या परंपरा या केवळ धर्म, शास्त्राची नव्हे तर नात्यांची मोट बांधलेली राहावी या दृष्टीनेही आखल्या आहेत, लेकीला माहेरी बोलवण्याची प्रथाही त्यापैकीच एक! ...
Chaturmas 2025: ६ जुलै रोजी चातुर्मास सुरू होत आहे, तिथून पुढे ४ महिने व्रतस्थ जीवन जगता यावे म्हणून येत्या दहा दिवसात करतात आषाढ तळणीची चंगळ; सविस्तर वाचा! ...