Chaturmas 2024 : देवशयनी आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी दरम्यानचा कालावधी चातुर्मास म्हणून ओळखला जातो. भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये चातुर्मास काळाला अनन्य साधारण महत्त्व आहे. या कालावधी विविध प्रकारचे सण-उत्सव, व्रत-वैकल्ये, विशेष दिन साजरे करण्याची प्राचीन परंपरा आहे. Read More
Navratri 2024: नवरात्रोत्सवाची सुरुवात काही राशींसाठी शुभ पुण्य लाभ फलदायी ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. तुमची रास कोणती? कसा असेल प्रभाव? जाणून घ्या... ...
Pradosh And Shivratri Vrat in Pitru Paksha 2024: पितृपक्ष काळात सोम प्रदोष आणि शिवरात्री एकाच दिवशी आले आहेत. या दिवशी कोणते उपाय करावेत? जाणून घ्या... ...
Pradosh And Shivratri Vrat in Pitru Paksha 2024: सोम प्रदोष आणि शिवरात्री एकाच दिवशी येणे शुभ मानले जाते. शिवव्रत केल्याने पुण्यफल प्राप्ती होऊ शकते, असे सांगितले जाते. जाणून घ्या... ...
Sarvapitri Amavasya Pitru Paksha 2024: सर्वपित्री अमावास्या विशेष महत्त्वाची मानली जाते. या दिवशी कोणाकोणाला श्राद्ध विधी करण्याचा अधिकार आहे? शास्त्रात काय सांगितले आहे? जाणून घ्या... ...
Pitru Paksha Chaturdashi Shraddha 2024: पितृपक्षात चतुर्दशी ठराविक अशाच पितरांचे श्राद्ध करावे, असे सांगितले जाते. मग चतुर्दशीला निधन पावलेल्यांचे श्राद्ध विधी कधी करावेत? जाणून घ्या... ...