नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले... पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्... सोलापूर - उपराष्ट्पती पदाच्या निवडणुकीत ईडी, सीबीआयची भीती दाखवून खासदारांना ब्लॅकमेल केले; खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप ठाणे - "नेत्यांनी घेतली टेस्ला, घोडबंदरवासी फसला"; ठाण्यात घोषणाबाजी, नागरिकांचे साखळी आंदोलन "ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात... जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... नवी दिल्ली - सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने... राज्यातील या शहरात सुरु झाली अॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
Chaturmas 2024 FOLLOW Chaturmas, Latest Marathi News Chaturmas 2024 : देवशयनी आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी दरम्यानचा कालावधी चातुर्मास म्हणून ओळखला जातो. भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये चातुर्मास काळाला अनन्य साधारण महत्त्व आहे. या कालावधी विविध प्रकारचे सण-उत्सव, व्रत-वैकल्ये, विशेष दिन साजरे करण्याची प्राचीन परंपरा आहे. Read More
Sant Balumama Punyatithi: अदमापूर येथील मंदिरात पूर्ण आकाराची संत बाळूमामा यांची प्रसन्न मूर्ती पाहून प्रत्यक्ष पाहिल्याचा आनंद अनुभवता येतो आणि नकळत हात जोडले जातात, असे म्हटले जाते. ...
Sankashti Chaturthi 2024: रोज अकरा वेळा दिलेला उपाय केला असता लवकरात लवकर कर्जमुक्ती होण्यास मदत होते, असे ज्योतिष शास्त्रात म्हटले आहे. ...
Sankashti Chaturthi 2024: पुण्यसंचय व्हावा म्हणून श्रावणमासात दानधर्म सुचवला जातो; अशातच आज संकष्ट चतुर्थीचा मुहूर्त चुकवू नका, राशीनुसार दान करा आणि कष्टमुक्त व्हा! ...
Sankashti Chaturthi Shravan Guruwar 2024: गुरुवारी संकष्टी चतुर्थीचा योग आल्याने बाप्पासह स्वामींचे शुभाशिर्वाद प्राप्त होऊ शकतात. कोणत्या राशींना पुण्य फलदायी लाभ मिळू शकतील? जाणून घ्या... ...
Shravan 2024: श्रावण मध्यावर आला तरी अजून तुमच्या घरी सत्यनारायण पुजा झाली नसेल तर लगेच मुहूर्त काढून करून घ्या, वाचा या पूजेचे लाभ! ...
Mangalagauri 2024: आज श्रावणातला तिसरा मंगळवार. आज मंगळागौर पुजून झाल्यावर दिलेले शक्तिमंत्र म्हणायला विसरू नका! ...
Shravan Krishna Janmashtami 2024: श्रीकृष्ण जन्माष्टमीचा जन्मोत्सव देशभरात विविध पद्धतींनी साजरा केला जातो. यंदा कधी करावे व्रताचरण? जाणून घ्या... ...
Shravan Sankashti Chaturthi 2024: गणेशोत्सवापूर्वी येणारी श्रावणातील संकष्टी चतुर्थी महत्त्वाची मानली जाते. व्रताचे महात्म्य आणि विविध शहरांतील चंद्रोदय वेळा जाणून घ्या... ...