Chaturmas 2024 : देवशयनी आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी दरम्यानचा कालावधी चातुर्मास म्हणून ओळखला जातो. भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये चातुर्मास काळाला अनन्य साधारण महत्त्व आहे. या कालावधी विविध प्रकारचे सण-उत्सव, व्रत-वैकल्ये, विशेष दिन साजरे करण्याची प्राचीन परंपरा आहे. Read More
Guru Pushya Yoga October 2024: श्रीगुरुचरित्र, श्रीदत्त पुराण, श्रीदत्त महात्म्य, श्रीपाद चरित्रामृत या सगळ्या ग्रंथांचे सार असलेले हे स्तोत्र अत्यंत प्रभावी मानले जाते. १० ते १५ मिनिटांत होणारे स्तोत्र मराठीत आहे. जाणून घ्या... ...
Guru Pushya Yoga October 2024: गुरुपुष्यामृत योग दिवसभर असणे विशेष मानले गेले आहे. या दिवशी नेमके काय करावे? कोणते उपाय केल्यास शुभ-पुण्य, लाभाची प्राप्ती होऊ शकते? सविस्तर जाणून घ्या... ...
Diwali 2024: दिवाळीचा सण प्राचीन असला, तरी आधुनिक काळात त्याबाबतचा उत्साह, आनंद तसुभरही कमी झालेला पाहायला मिळत नाही. दीपोत्सवाची काही वैशिष्ट्ये जाणून घ्या... ...
Ashwin Sankashti Chaturthi October 2024: चातुर्मासातील शेवटची संकष्टी चतुर्थी असून, या व्रताचरणाचे महत्त्व आणि काही शहरातील चंद्रोदयाची वेळ जाणून घ्या... ...
आगामी काळात काही राशींना बोनस, नवीन नोकरीची संधी, बचत करण्यात यश, गुंतवणूक तसेच व्यापारात नफा प्राप्त होऊ शकतो. दिवाळी शुभ ठरू शकते, असे सांगितले जात आहे. ...