Chaturmas 2024 : देवशयनी आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी दरम्यानचा कालावधी चातुर्मास म्हणून ओळखला जातो. भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये चातुर्मास काळाला अनन्य साधारण महत्त्व आहे. या कालावधी विविध प्रकारचे सण-उत्सव, व्रत-वैकल्ये, विशेष दिन साजरे करण्याची प्राचीन परंपरा आहे. Read More
Pitru Paksha 2024 in Kaal Sarp Yoga: यंदाचा पितृपक्ष कालसर्प योगात असल्याचे सांगितले जात आहे. कालसर्प दोष आणि पितृदोष अतिशय प्रभावी मानले जातात. कोणत्या राशींना सर्वोत्तम लाभ, शुभ फल, पितरांची पुण्य प्राप्ती मिळू शकेल, ते जाणून घ्या... ...
यंदाच्या पितृपक्षात वेगळाच योग जुळून आला आहे. पितृपक्षाची सुरुवात होताना चंद्रग्रहण लागत असून, सर्वपित्री अमावास्येला सूर्यग्रहण आहे. जाणून घ्या... ...
Pitru Paksha 2024: भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून ते अमावास्येपर्यंत पूर्वजांचे श्राद्ध तर्पण करतात. पितृपक्षातील काही तिथी महत्त्वाच्या मानल्या गेल्या आहेत. जाणून घ्या... ...
Anant Chaturdashi Ganpati Visarjan 2024: मंगळवारी गणपती विसर्जन करावे की नाही? अनंत चतुर्दशी सकाळीच संपते, मग त्यापूर्वीच विसर्जन करायचे का? अशा काही प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या... ...
Anant Chaturdashi Vrat 2024: अनंताचे व्रताचरण सोपे नाही. तितकेच पुण्य मिळण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले गेलेले स्तोत्र पठण किंवा आवर्जून श्रवण करावे, असे सांगितले जाते. जाणून घ्या, अनेकविध लाभ... ...