Chaturmas 2024 : देवशयनी आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी दरम्यानचा कालावधी चातुर्मास म्हणून ओळखला जातो. भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये चातुर्मास काळाला अनन्य साधारण महत्त्व आहे. या कालावधी विविध प्रकारचे सण-उत्सव, व्रत-वैकल्ये, विशेष दिन साजरे करण्याची प्राचीन परंपरा आहे. Read More
Guru Pushya Amrit Yog July 2025: चातुर्मासातील पहिली आषाढ दीप अमावास्या, श्रावण महिन्याची सुरुवात गुरुपुष्यामृत योगात होत आहे. कोणत्या राशीवर कसा असेल प्रभाव? जाणून घ्या... ...
Ashadh Bhaum Pradosh Vrat July 2025: भौम प्रदोष व्रतात शिवपूजनानंतर काही मंत्रांचा यथाशक्ती जप करणे अतिशय शुभ, पुण्यफलदायी मानले गेले आहे. जाणून घ्या... ...