लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चातुर्मास

Chaturmas 2024

Chaturmas, Latest Marathi News

Chaturmas 2024 :  देवशयनी आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी दरम्यानचा कालावधी चातुर्मास म्हणून ओळखला जातो. भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये चातुर्मास काळाला अनन्य साधारण महत्त्व आहे. या कालावधी विविध प्रकारचे सण-उत्सव, व्रत-वैकल्ये, विशेष दिन साजरे करण्याची प्राचीन परंपरा आहे.
Read More
दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल! - Marathi News | second shravan guruwar 2025 give just 10 minutes for shree swami samarth seva you will be free from worries and only gain the merits know how does perform puja vidhi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!

Second Shravan Guruwar 2025 Swami Seva: दुसऱ्या श्रावणी गुरुवारी बाकी काही जमले नाही, तरी केवळ १० मिनिटे स्वामींची सेवा अवश्य करावी, असे सांगितले जात आहे. ...

चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील! - Marathi News | chaturmas first budh pradosh august 2025 know about date significance vrat puja vidhi lord shiva and budh mantra | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!

Chaturmas First Budh Pradosh August 2025: बुध प्रदोष म्हणजे नेमके काय? सोपा व्रत विधी, मान्यता, प्रभावी मंत्र आणि महत्त्व जाणून घ्या... ...

गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ! - Marathi News | raksha bandhan 2025 in gaja lakshmi samsaptak yoga these 10 zodiac signs will get happiness prosperity fortune timeless blessings | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!

Raksha Bandhan 2025: यंदा रक्षाबंधन कालावधीत अनेक शुभ योग जुळून येत आहेत. काही राशींना वेळोवेळी धनलाभ, यश-प्रगतीची संधी, शुभ कल्याण काळाचा अनुभव येऊ शकेल. तुमची रास आहे का यात? जाणून घ्या... ...

Raksha Bandhan 2025: रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता - Marathi News | raksha bandhan 2025 know about date shubh muhurat and traditional importance in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता

Raksha Bandhan 2025 Puja Vidhi, Shubh Muhurat: रक्षाबंधन म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस, संयम आणि सुरक्षिततेचे प्रतीक असल्याचे मानले जाते. ...

पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल! - Marathi News | weekly horoscope 03 august 2025 to 09 august 2025 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!

Weekly Horoscope: तुमच्यासाठी कसा असेल श्रावण नारळी पौर्णिमा, रक्षाबंधनापर्यंतचा काळ? जाणून घ्या… ...

शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल! - Marathi News | vakri shani satank viprit yog 2025 know about these 9 zodiac signs lucky to get shani blessings benefits | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!

वक्री असलेला शनि कोणत्या राशींना लाभदायक ठरू शकेल? कोणत्या राशींवर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घ्या... ...

दुसरा श्रावण शुक्रवार: दुर्गाष्टमी-दूर्वाष्टमी एकाच दिवशी, ‘असे’ करा व्रतपूजन; पाहा, मान्यता - Marathi News | shravan shukrawar durga ashtami durvashtami 2025 know about date vrat puja vidhi and significance in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :दुसरा श्रावण शुक्रवार: दुर्गाष्टमी-दूर्वाष्टमी एकाच दिवशी, ‘असे’ करा व्रतपूजन; पाहा, मान्यता

Shravan Shukrawar Durgashtami Durvashtami Vrat 2025: श्रावणातील दुसऱ्या शुक्रवारी अनेक व्रतांचा शुभ संयोग जुळून आला आहे. शुक्रवारी केलेले देवीचे पूजन अतिशय पुण्य फलदायी मानले गेले आहे. जाणून घ्या... ...

श्रावणात ४ गुरुवार: ४ कामे करा, विश्वास ठेवा; अशक्य शक्य होईल, स्वामी सोबत असतील, भिऊ नकोस… - Marathi News | shravan guruwar 2025 do these 4 things of shree swami samarth seva and have faith impossible will become possible swami will be with you forever | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :श्रावणात ४ गुरुवार: ४ कामे करा, विश्वास ठेवा; अशक्य शक्य होईल, स्वामी सोबत असतील, भिऊ नकोस…

Shravan Guruwar 2025 Swami Samarth Seva: श्रावणातील गुरुवारी कशा प्रकारे स्वामींची विशेष सेवा करता येऊ शकेल? सहज सोप्या अशा कोणत्या ४ गोष्टी आवर्जून कराव्यात? जाणून घ्या... ...