लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चातुर्मास

Chaturmas 2024, मराठी बातम्या

Chaturmas, Latest Marathi News

Chaturmas 2024 :  देवशयनी आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी दरम्यानचा कालावधी चातुर्मास म्हणून ओळखला जातो. भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये चातुर्मास काळाला अनन्य साधारण महत्त्व आहे. या कालावधी विविध प्रकारचे सण-उत्सव, व्रत-वैकल्ये, विशेष दिन साजरे करण्याची प्राचीन परंपरा आहे.
Read More
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद - Marathi News | swami swarupanand smaran din 2025 who gives the soham mantra and successor of tradition of the sant dnyaneshwar mauli and got grace of shree swami samarth maharaj | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद

Swami Swarupanand Smaran 2025: स्वामी स्वरुपानंद यांचा स्मरण दिन आहे. समग्र चरित्राविषयी अगदी थोडक्यात जाणून घ्या... ...

२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका! - Marathi News | fourth shravan somwar 2025 which shivamuth of offer in shiv pujan and know about vrat vidhi significance in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

Last Fourth Shravan Somwar August 2025: २०२५ मधील शेवटचा श्रावणी सोमवार आहे. महादेव शिवशंकरांची अपार कृपा लाभावी, यासाठी काही मंत्रांचा जप अतिशय उपयुक्त ठरू शकतो, असे म्हटले जात आहे. ...

गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता - Marathi News | shree ganesh chaturthi 2025 know about date shubh muhurat vrat significance with some beliefs of ganeshotsav 2025 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता

Shree Ganesh Chaturthi 2025 Date Shubh Muhurat: यंदा २०२५ला गणेशोत्सव कधीपासून सुरू होणार? श्रीगणेश चतुर्थीला राहु काळ कधी आहे? जाणून घ्या... ...

१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता - Marathi News | know about when exactly is shri krishna janmashtami date in 2025 auspicious time importance in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता

Shri Krishna Janmashtami 2025: श्रीकृष्ण जन्माष्टमी संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. जाणून घ्या... ...

मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय कधी आहे? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, मान्यता - Marathi News | shravan sankashti chaturthi august 2025 date shubh muhurat vrat puja vidhi significance and chandrodaya timing of shravan angaraki sankashti chaturthi 2025 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय कधी आहे? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, मान्यता

Angarki Sankashti Chaturthi 2025 August Moonrise Time: श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थीला अत्यंत शुभ मानला गेलेला अंगारक योग जुळून आलेला आहे. संकष्ट चतुर्थी व्रतात चंद्रोदयाला महत्त्व असते. चंद्रोदयाची वेळ काय आहे? जाणून घ्या... ...

श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल! - Marathi News | shravan angaraki sankashti chaturthi august 2025 should do these some remedies and you will get wealth grains and prosperity | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!

Shravan Angaraki Sankashti Chaturthi August 2025: श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थीला कोणते उपाय अवश्य करावेत? जाणून घ्या... ...

श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग - Marathi News | shravan sankashti chaturthi angarak yog 2025 yashoda mata did this vrat for shri krishna your wishes also will be fulfilled know about significance in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग

Shravan Sankashti Chaturthi Angarak Yog August 2025: श्रावण संकष्ट चतुर्थी अनेकार्थाने महत्त्वाची मानली जाते. त्यात यंदा अंगारक योग जुळून आला आहे. जाणून घ्या... ...

तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र - Marathi News | third shravan somwar 2025 how do shivpujan and which shivamuth of offer and know about vrat vidhi significance in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र

Third Shravan Somwar 2025: श्रावण महिन्यात शेवटचे दोन सोमवार राहिले असून, शिवपूजनाला वाहायची शिवामूठ, मान्यता जाणून घ्या... ...