शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चंद्रयान-3

चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं.

Read more

फिल्मी : सुरुवात चांगली झाली..., Chandrayaan-3च्या यशस्वी उड्डाणानंतर हेमंत ढोमेने केलेलं ट्वीट चर्चेत

सखी : इस्त्रोच्या चांद्रयान ३ मोहिमेच्या मिशन डिरेक्टर रितू करीधाल, आहेत कोण भारताच्या रॉकेट वूमन?

राष्ट्रीय : चंद्रयान-2 च्या अपयशाने ISRO प्रमुख भावूक, पीएम मोदींनी दिला होता धीर; तो Video व्हायरल...

बुलढाणा : भारीच! 'चंद्रयान ३' मध्ये महाराष्ट्राचा 'खारीचा वाटा'; खामगावच्या थर्मल शिल्ड प्रॉडक्टचा वापर

राष्ट्रीय : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चंद्रयान-३साठी इस्त्रोला पाठवल्या शुभेच्छा; चंद्रयान-२ बद्दलही केला उल्लेख

फिल्मी : अभिमानास्पद! झेप क्षितीजाची; साऊथस्टार महेशबाबूच्याही चंद्रयान मोहिमेला शुभेच्छा

फिल्मी : झंडा ऊँचा रहे हमारा; Chandrayaan-3 साठी अक्षय कुमार, सुनील शेट्टीकडून ISRO ला शुभेच्छा!

मुंबई : भारताच्या भरारीला महाराष्ट्राची मानवंदना; शिंदे-फडणवीसांनी इस्त्रोला दिल्या शुभेच्छा

संपादकीय : आज भारत पुन्हा चंद्राच्या दिशेने झेप घेतो आहे, कारण...

राष्ट्रीय : 'रॉकेट वुमन' यांच्याकडे चंद्रयान-३ मिशनची जबाबदारी; कोण आहेत रितू करिधाल?, जाणून घ्या...!