शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चंद्रयान-3

चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं.

Read more

राष्ट्रीय : चंद्र आणि सूर्यानंतर कुठे? इस्रो प्रमुखांनी सांगितला पुढचा प्लॅन; सूर्यमालेची रहस्यं उलगडणार!

आंतरराष्ट्रीय : सोन्या-चांदीचा लघुग्रह; जगातील प्रत्येकजण श्रीमंत होणार, NASA पाठवणार यान...

राष्ट्रीय : चंद्रयान-3 चंद्रावरून सॅम्पल आणण्यात यशस्वी ठरणार? जाणून  घ्या ISRO चं उत्तर

राष्ट्रीय : विक्रम लँडरची चंद्रावरील झेप मोठ्या प्लॅनचा भाग होता; इस्त्रोच्या प्रयोगावर खुलासा 

राष्ट्रीय : चंद्रावर दिवस पण विक्रम लँडर अ‍ॅक्टिव्ह नाही, चंद्रयान-३ मोहीम संपली का?

राष्ट्रीय : ‘प्रग्यान’, ‘विक्रम’ कधी जागे होणार? ISRO प्रमुखांनी दिली महत्त्वाची माहिती; म्हणाले...

राष्ट्रीय : उठा उठा सकाळ झाली...संशाेधनाची वेळ आली; आज पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न

राष्ट्रीय : झोपी गेलेले 'प्रज्ञान', 'विक्रम' आज का जागे झाले नाहीत? ISROने दिली महत्त्वाची माहिती

राष्ट्रीय : विक्रम लँडर-प्रज्ञान रोव्हरनं चंद्रावरील कडाक्याची थंडी सहन केली असेल का?

राष्ट्रीय : इस्रो आज विक्रम लँडरला झोपेतून उठवणार; सक्रिय झाल्यास भारत इतिहास रचणार