शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चंद्रयान-3

चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं.

Read more

राष्ट्रीय : चांदाेमामाच्या घरी असा पाेहाेचला भारत... 3,84,400 किमीचा प्रवास 'सुपरहिराे'सारखा केला पूर्ण

राष्ट्रीय : चंद्रमाेहिमेचे पंचप्राण; राखेतून फिनिक्स भरारी; या पाच शास्त्रज्ञांमुळे झाली माेहीम फत्ते

संपादकीय : विशेष संपादकीय: ‘सारे जहां से अच्छा...’! भारताचा विक्रम 'जगात भारी'!

राष्ट्रीय : चंद्रावर उमटली भारतमुद्रा! ISRO ने रचला इतिहास; दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत पहिला देश

नागपूर : चांद्रयान झाले लॅण्ड, नागपुरात वाजला दणक्यात बॅण्ड; लक्ष्मीनगर चौकात जल्लोष 

राष्ट्रीय : चांद्रयान-३चं लँडिंग यशस्वी,आता पुढील काही तास महत्वाचे; काय आहे नेमकी प्रक्रिया? जाणून घ्या

फिल्मी : 'चंद्रयान ३'च्या यशामुळे आनंदले मनोरंजन विश्व

व्यापार : चंद्रयान-3 च्या यशामुळे उद्योगजगतात आनंदाची लाट; अदानी-महिंद्रांनी केले ISRO चे अभिनंदन...

फिल्मी : चांद तारे तोड़ लाऊं…सारी दुनिया पर मैं छाऊं, चांद्रयान-३ च्या यशानं शाहरूखचा आनंद गगनात मावेना

मुंबई : आजचा दिवस १४० कोटी भारतीयांची मान उंचावणारा; मंगलप्रभात लोढा यांनी कार्यकर्त्यांसह साजरा केला जल्लोष