Chandrayaan 2 Update: भारतीय बनावटीच्या ‘जीएसएलव्ही मार्क 3’ या शक्तिशाली प्रक्षेपणास्त्राच्या साह्याने चांद्रयान-2 चंद्रावर पाठविण्यात येणार आहे. चंद्राच्या भूमीचा अभ्यास करण्यासाठी विविध यंत्रणा बसवण्यात आली आहे. या मोहिमेवर 1000 कोटी रुपयांचा खर्च झाला असून, चांद्रयान-2 मोहिमेमुळे चंद्रासंदर्भातील महत्त्वाची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. Read More
अवघ्या नऊ वर्षाच्या सिया नराळे या चिमुकलीने चांद्रयान-२ मोहिमेची प्रेरणा घेत रॉकेट लॉन्चिंगचे तंत्र शिकविणारे ‘रॉकेट सिमुलेशन अॅप’ विकसित केले आहे. ...
Chandrayaan 3 : चांद्रयान-2 या महत्त्वाकांक्षी मोहिमेदरम्यान लँडरचे चंद्राच्या पृष्टभागावर यशस्वीरीत्या लँडिंग करण्यात इस्रोला अपयश आले होते. या अपयशातून सावरत आता इस्रोने पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. ...
इस्रोने दिलेल्या माहितीनुसार ही छायाचित्रे आॅर्बिटरकडून पाच सप्टेंबर २०१९ रोजी भारतीय प्रमाण वेळ ४.३० वाजता मिळाली. चंद्राच्या पृष्ठभागापासून १०० किलोमीटर उंचीवर ही छायाचित्रे घेतली ...