Chandrayaan 2 Update: भारतीय बनावटीच्या ‘जीएसएलव्ही मार्क 3’ या शक्तिशाली प्रक्षेपणास्त्राच्या साह्याने चांद्रयान-2 चंद्रावर पाठविण्यात येणार आहे. चंद्राच्या भूमीचा अभ्यास करण्यासाठी विविध यंत्रणा बसवण्यात आली आहे. या मोहिमेवर 1000 कोटी रुपयांचा खर्च झाला असून, चांद्रयान-2 मोहिमेमुळे चंद्रासंदर्भातील महत्त्वाची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. Read More
चांद्रयान-2’ मोहिमेवर जाणा-या ‘जीएसएलव्ही-मार्क-3’ या शक्तिशाली रॉकेटचे आज दुपारी 2.43 वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून प्रक्षेपण झाले. ...
‘चांद्रयान-2’ मोहिमेवर जाणा-या ‘जीएसएलव्ही-मार्क-3’ या शक्तिशाली रॉकेटचे आज दुपारी 2.43 वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून प्रक्षेपण होणार आहे. ...