लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चांद्रयान-2

चांद्रयान-2, मराठी बातम्या

Chandrayaan 2, Latest Marathi News

Chandrayaan 2 Update: भारतीय बनावटीच्या ‘जीएसएलव्ही मार्क 3’ या शक्तिशाली प्रक्षेपणास्त्राच्या साह्याने चांद्रयान-2 चंद्रावर पाठविण्यात येणार आहे. चंद्राच्या भूमीचा अभ्यास करण्यासाठी विविध यंत्रणा बसवण्यात आली आहे. या मोहिमेवर 1000 कोटी रुपयांचा खर्च झाला असून, चांद्रयान-2 मोहिमेमुळे चंद्रासंदर्भातील महत्त्वाची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
Read More
अंतराळ वैज्ञानिकांच्या जिद्दी नैपुण्याला सलाम! - Marathi News | Editorial on Salute to the stubborn proficiency of space scientists for Chandrayan 2 Mission | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अंतराळ वैज्ञानिकांच्या जिद्दी नैपुण्याला सलाम!

माझा हा विश्वास स्वानुभवातून होता. संयुक्त संसदीय समितीचा सदस्य या नात्याने श्रीहरिकोटा येथे गेलो तेव्हा ‘इस्रो’मधील वैज्ञानिकांची चिकाटी आणि समर्पण मी जवळून पाहिले होते. ...

आज होणाऱ्या प्रक्षेपणासाठी ‘चांद्रयान-२’ पूर्णपणे सज्ज - Marathi News | 'Chandrayaan-2' fully equipped for the launch today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आज होणाऱ्या प्रक्षेपणासाठी ‘चांद्रयान-२’ पूर्णपणे सज्ज

तांत्रिक बिघाड दूर; रंगीत तालमीनंतर काऊंट डाऊन सुरू ...

मानवाच्या चांद्रअभियानाचा विद्यार्थ्यांकडून जल्लोष - Marathi News | Manashakti Chandra Abhiyan's Students Shout | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मानवाच्या चांद्रअभियानाचा विद्यार्थ्यांकडून जल्लोष

अंबरनाथमध्ये कार्यक्रम : दा. कृ. सोमण यांनी चित्रफितीद्वारे दिली माहिती, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगा ...

चंद्रयान-२चं काऊंटडाऊन सुरू; उद्या दुपारी झेपावणार - Marathi News | isro starts Countdown For Chandrayaan 2 Launching | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रयान-२चं काऊंटडाऊन सुरू; उद्या दुपारी झेपावणार

गेल्या आठवड्यात तांत्रिक कारणामुळे रद्द झालं होतं प्रक्षेपण ...

चांद्रयान-२चे प्रक्षेपण २१ किंवा २२ जुलै रोजी - Marathi News | Chandrayaan-2's launch on 21 or 22 July | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चांद्रयान-२चे प्रक्षेपण २१ किंवा २२ जुलै रोजी

चांद्रयान-२ या अवकाशयानाचे २१ जुलै रोजी दुपारी किंवा २२ जुलै पहाटे पुनर्प्रक्षेपण करण्याचा विचार भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) करत आहे. ...

Chandrayaan-2: 'चांद्रयान-२' चा नवा मुहूर्त ठरला; २२ जुलैला दुपारी प्रक्षेपण - Marathi News | Chandrayaan-2 re-launch on July 22, 2019 - Indian Space Research Organisation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Chandrayaan-2: 'चांद्रयान-२' चा नवा मुहूर्त ठरला; २२ जुलैला दुपारी प्रक्षेपण

'चांद्रयान-2' मोहिमेची नवी तारीख जाहीर ...

आता नाही माघार; 'चांद्रयान' उडणार!... ISROच्या माजी अध्यक्षांचा लेख - Marathi News | Launcher, satellite safe; Chandrayaan will fly | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आता नाही माघार; 'चांद्रयान' उडणार!... ISROच्या माजी अध्यक्षांचा लेख

भारताच्या ‘चांद्रयान २’ या महत्त्वाच्या मोहिमेचे प्रक्षेपण १५ जुलै रोजी पहाटे २ वाजून ५१ मिनिटांनी केले जाणार होते. ...

प्रक्षेपणाच्या आधीच इंधनाच्या टाकीत आढळला दोष, चांद्रयान-२ जमिनीवरच - Marathi News | The fault found in the fuel tank already before the launch, Chandrayaan-2 on the ground itself | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रक्षेपणाच्या आधीच इंधनाच्या टाकीत आढळला दोष, चांद्रयान-२ जमिनीवरच

संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या बहुप्रतीक्षित चांद्रयान-२ ही मोहीम प्रक्षेपक जीएसएलव्ही मार्क ३ च्या इंधनाच्या टाकीत तांत्रिक दोष आढळल्याने स्थगित करण्यात आली. ...