Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे हे १३ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते आणि ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र, राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते. ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय Read More
उद्धव ठाकरेंसोबत आता मतभेद उरले नाहीत आता तर मनभेद झालेत. त्यामुळे पुन्हा एकत्र येणं नाही असं स्पष्ट मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलं आहे. ...
ठाण्यातील ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्याला झालेल्या मारहाणी प्रकरणी बोलत असताना उद्धव ठाकरेंनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. ...
Nagpur News विरोधी पक्षनेते अजित पवारांनी संयमाची घेतलेली भूमिका कौतुकास्पद आहे. मात्र शिवसेनेचे नेते खा.संजय राऊत हे चिथावणीखोर वक्तव्ये करत आहेत. त्यांनी असा प्रकार टाळावा, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. ...