Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे हे १३ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते आणि ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र, राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते. ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय Read More
Nana Patole Replied BJP: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना त्यांच्या पक्षात काही किंमत नाही, ते राहुल गांधींना काय रोखणार? असा सवाल नाना पटोले यांनी केला. ...
Chandrashekhar Bawankule On Rahul Gandhi: राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पाच वेळ अपमान केला. त्यांनी माफी मागायला हवी, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. ...
Jalgaon: आगामी काळात महापालिकेच्या निवडणुकांना आपल्याला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे आपसातील गट-तटाचे राजकारण करु नका, ते कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही. ...