लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule Latest news

Chandrashekhar bawankule, Latest Marathi News

Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे हे १३ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते आणि ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र, राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते. ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
Read More
भाजपमध्ये फेरबदल; जिल्हाध्यक्ष बदलणार; पदाधिकाऱ्यांना केले जबाबदाऱ्यांचे वाटप - Marathi News | Reshuffle in BJP Maharashtra; The district president will change; Allocation of responsibilities to office bearers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपमध्ये फेरबदल; जिल्हाध्यक्ष बदलणार; पदाधिकाऱ्यांना केले जबाबदाऱ्यांचे वाटप

येत्या आठ दिवसांत नवीन जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केली जाईल, असे बावनकुळे यांनी पत्रकारांना सांगितले.   ...

राहुल गांधींची छत्रपती शिवरायांशी तुलना; भाजपा आक्रमक, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले... - Marathi News | Comparison of Rahul Gandhi with Chhatrapati Shivaji Maharaj makes BJP angry state president Chandrashekhar Bawankule gets aggressive | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राहुल गांधींची छत्रपती शिवरायांशी तुलना; भाजपा आक्रमक, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले...

काँग्रेसकडून प्रसारित केलेल्या एका व्हिडीओत करण्यात आली तुलना ...

आणि.. अवघ्या १० मिनिटांत जमा झाले शेतकऱ्यांचे ११ कोटींचे अनुदान; चंद्रशेखर बावनकुळे यांचा अतिरिक्त मुख्य सचिवांना फोन - Marathi News | 11 crore farmers' subsidy collected in 10 minutes; Chandrasekhar Bawankule's call to the Additional Chief Secretary from the District Bank itself | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आणि.. अवघ्या १० मिनिटांत जमा झाले शेतकऱ्यांचे ११ कोटींचे अनुदान; चंद्रशेखर बावनकुळे यांचा अतिरिक्त मुख्य सचिवांना फोन

Nagpur News महात्मा ज्योतीबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र लाभार्थ्यांना मिळणारे प्रोत्साहनपर अनुदान सरकारकडे रखडले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी या मुद्यावर जिल्हा बँक गाठली. ...

महापालिकेसाठी आसुसलेल्या गर्दीसमोर चर्चा लोकसभा, विधानसभेची! - Marathi News | bjp Discussion of Lok Sabha, Legislative Assembly in front of the eager crowd for municipal corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेसाठी आसुसलेल्या गर्दीसमोर चर्चा लोकसभा, विधानसभेची!

विविध कार्यकर्त्यांचा एकच प्रश्न, आमचे काय?... ...

देवेंद्र फडणवीस- बावनकुळे भेटीसाठी आशिष देशमुखांच्या घरी, भाजपाची अशी कुठली मजबुरी? - Marathi News | Deputy Chief Minister Devendra Fadnavis visited Ashish Deshmukh at his home today. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देवेंद्र फडणवीस- बावनकुळे भेटीसाठी आशिष देशमुखांच्या घरी, भाजपाची अशी कुठली मजबुरी?

देशमुख म्हणाले होते दक्षिण-पश्चिमचा कसबा होईल : सावनेर, काटोलातही टिकले नाहीत ...

शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; राज्यात पावणेदोन लाख विशेष कार्यकारी अधिकारी नेमणार - Marathi News | eknath shinde devendra fadnavis government big decision Two lakh special executive officers will be appointed in the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; राज्यात पावणेदोन लाख विशेष कार्यकारी अधिकारी नेमणार

भारतीय जनता पक्षाचे सव्वा लाख कार्यकर्ते आणि शिवसेनेच्या पन्नास हजार कार्यकर्त्यांना संधी देण्यात येणार ...

उद्धव ठाकरेंनी बेईमानी केली, आम्ही विधानसभेच्या २०० पेक्षा जास्त जागा जिंकू- चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | Chandrasekhar Bawankule Uddhav Thackeray committed dishonesty, we will win more than 200 assembly seats | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उद्धव ठाकरेंनी बेईमानी केली, आम्ही विधानसभेच्या २०० पेक्षा जास्त जागा जिंकू- चंद्रशेखर बावनकुळे

२०२४ मध्ये भाजप-सेना एकत्र युतीत निवडणुका लढेल.... ...

महाराष्ट्रात भाजपाला आत्मचिंतनाची आवश्यकता नाही - Marathi News | BJP does not need self-reflection in Maharashtra | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाराष्ट्रात भाजपाला आत्मचिंतनाची आवश्यकता नाही

Nagpur News कर्नाटकातील भाजपच्या पराभवानंतर महाराष्ट्रातदेखील मंथनाची आवश्यकता असल्याचा अनेकांचा सूर आहे. मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र राज्यात भाजप मजबूत असल्याचा दावा केला आहे. ...