लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule Latest news

Chandrashekhar bawankule, Latest Marathi News

Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे हे १३ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते आणि ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र, राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते. ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
Read More
मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण न मिळण्याचे संकेत; बावनकुळेंच्या भूमिकेमुळे स्पष्टता - Marathi News | BJP State Head Chandrashekhar bawankule on Maratha reservation and OBC reservation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण न मिळण्याचे संकेत; बावनकुळेंच्या भूमिकेमुळे स्पष्टता

फडणवीसांच्या धर्तीवर मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे ...

“मराठा समाजाला आरक्षण देण्यास उद्धव ठाकरे नापास, शरद पवारांनी...”; भाजपची ‘मविआ’वर टीका - Marathi News | bjp chandrashekhar bawankule criticized maha vikas aghadi uddhav thackeray and sharad pawar over maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मराठा समाजाला आरक्षण देण्यास उद्धव ठाकरे नापास, शरद पवारांनी...”; भाजपची टीका

Maratha Reservation: कोणत्याही समाजाचे आरक्षण कमी करून दुसऱ्या समाजाला आरक्षण देणे हे योग्य नाही, असे भाजप नेत्याने म्हटले आहे. ...

Akola: मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी भाजप कटिबद्ध, चंद्रशेखर बावनकुळेंचं आश्वासन - Marathi News | BJP committed to give reservation to Maratha community, assurance of Chandrashekhar Bawankule | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी भाजप कटिबद्ध, चंद्रशेखर बावनकुळेंचं आश्वासन

Maratha Reservation : शरद पवार,उध्दव ठाकरे यांच्या तत्कालीन सरकारच्या काळात मराठा आरक्षण टिकू शकले नाही,पण भारतीय जनता पक्ष मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटीबध्द असल्याची ग्वाही भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे दिली. ...

निर्णय घेतल्यावर माहित होता नये...; अजित पवारांवरून बावनकुळेंचे महत्वाचे वक्तव्य - Marathi News | After making a decision, one should not know...; Important statement of Chandrashekhar Bawankule from Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निर्णय घेतल्यावर माहित होता नये...; अजित पवारांवरून बावनकुळेंचे महत्वाचे वक्तव्य

इंडिया नावाच्या शब्दाला टिंब लावणे योग्य नाही. अनेक पक्षांकडे एक मत नाही. तसेच हा प्रयोग काही नवीन नाही, यापूर्वी असे प्रयोग झाले आहेत. - बावनकुळे ...

विरोधकांची आघाडी ही बारुद नसलेला बॉम्ब, चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका - Marathi News | Opposition front is like a bomb without ammunition, Chandrasekhar Bawankule criticizes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विरोधकांची आघाडी ही बारुद नसलेला बॉम्ब, चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

माझ्या लोकसभा प्रवासात लोक मोदी-मोदी असे नारे लावून समर्थन देत आहेत, असे बावनकुळे म्हणाले. ...

“I.N.D.I.A.ची नाही तर ‘घमेंडिया’ची बैठक, ही गरुड झेप नसून...”; भाजपचा जोरदार पलटवार - Marathi News | chandrashekhar bawankule replied shiv sena thackeray group and india alliance over criticism on bjp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“I.N.D.I.A.ची नाही तर ‘घमेंडिया’ची बैठक, ही गरुड झेप नसून...”; भाजपचा जोरदार पलटवार

I.N.D.I.A. Vs NDA: परिवार बचाव अजेंडा घेऊन बैठका करा. क्विट इंडियाचा नारा देऊन जनता तुम्हाला कायमचे घरी बसवणार आहे, अशी टीका भाजपकडून करण्यात आली. ...

'बिग बॉस मराठी' फेम मेघा धाडेवर भाजपाने सोपवली मोठी जबाबदारी, अभिनेत्री म्हणाली, "अनेक कलाकारांना पक्षाशी जोडून..." - Marathi News | bigg boss marathi fame megha dhade become cooperator in bjp shared special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस मराठी' फेम मेघा धाडेवर भाजपाने सोपवली मोठी जबाबदारी, अभिनेत्री म्हणाली, "अनेक कलाकारांना पक्षाशी जोडून..."

मेघाने काही दिवसांपूर्वीच राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती. तिने जून महिन्यात भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता. आता भाजपाने मेघावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.  ...

प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा भाजपात प्रवेश, म्हणाला, "किती काळ काठावर उभं राहून..." - Marathi News | marathi actor abhijeet kelkar enter in politics bjp shared post chandrashekhar bawankule | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा भाजपात प्रवेश, म्हणाला, "किती काळ काठावर उभं राहून..."

'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचा भाजपात प्रवेश, म्हणाला... ...