लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule Latest news

Chandrashekhar bawankule, Latest Marathi News

Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे हे १३ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते आणि ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र, राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते. ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
Read More
मराठा आरक्षणासंदर्भात जो कायदा मुख्यमंत्री आणतील त्याला भाजपाचा पाठिंबा; चंद्रशेखर बावनकुळेंचे वक्तव्य - Marathi News | BJP's support for the law to be brought by the chief minister regarding maratha reservation statement of chandrasekhar bawankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मराठा आरक्षणासंदर्भात जो कायदा मुख्यमंत्री आणतील त्याला भाजपाचा पाठिंबा; चंद्रशेखर बावनकुळेंचे वक्तव्य

ओबीसी आरक्षणाला शून्य टक्केही धक्का लागणार नाही, असा पुनरुच्चाही त्यांनी केला. ...

भाजप प्रदेशाध्यक्षांचा दावा, आरक्षण निवडणूकीचा मुद्दाच नाही - Marathi News | BJP state president chandrashekhar bavankule claim reservation is not an election issue in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजप प्रदेशाध्यक्षांचा दावा, आरक्षण निवडणूकीचा मुद्दाच नाही

आरक्षणाच्या मुद्द्याकडे निवडणूकीच्या दृष्टीने पाहू नये व तो निवडणूकीचा मुद्दादेखील नाही, असा दावा त्यांनी केला. नागपुरात ते गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ...

अशोक चव्हाणांच्या राज्यसभा उमेदवारीचा प्रस्ताव नाही, चंद्रशेखर बावनकुळेंचे वक्तव्य  - Marathi News | there is no proposal for ashok chavan rajya sabha candidature bjp chandrasekhar bawankule'statement in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अशोक चव्हाणांच्या राज्यसभा उमेदवारीचा प्रस्ताव नाही, चंद्रशेखर बावनकुळेंचे वक्तव्य 

मोदींच्या संकल्पाला साथ देणाऱ्यांचे स्वागतच, असे देखील म्हणाले. ...

Chandrashekhar Bawankule : "काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात धुसफूस, अस्वस्थता; मोठमोठे नेते भाजपाच्या संपर्कात" - Marathi News | Chandrashekhar Bawankule reaction over Ashok Chavan resigns from Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात धुसफूस, अस्वस्थता; मोठमोठे नेते भाजपाच्या संपर्कात"

Chandrashekhar Bawankule And Ashok Chavan : भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात धुसफूस असल्याचं म्हटलं आहे.  ...

जनता ठाकरेंना परमनंट आराम देणार- चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा  - Marathi News | people will give permanent relief to Thackeray says Chandrashekhar Bawankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जनता ठाकरेंना परमनंट आराम देणार- चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा 

फडणवीसांवर राजकीय वैफल्यातून टीका केल्याचाही लगावला टोला. ...

'तुम्ही या बिकट मनोवस्थेतून लवकर बाहेर पडावेत...'; बावनकुळेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर - Marathi News | BJP state president Chandrashekhar Bawankule has criticized former Chief Minister Uddhav Thackeray. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'तुम्ही या बिकट मनोवस्थेतून लवकर बाहेर पडावेत...'; बावनकुळेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली आहे. ...

पिंपरीत भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी नाट्य; बावनकुळेंनी बैठक घेऊन केले शांत - Marathi News | Drama of anger among BJP office bearers in Pimpri chandrshekhar Bawankule held a meeting and calmed down | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी नाट्य; बावनकुळेंनी बैठक घेऊन केले शांत

१४ माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना पत्र देऊन राजकारणातील घराणेशाहीला विरोध केला होता ...

Sangli Politics: इस्लामपूर मतदारसंघात दिग्गज नेत्यांचा राबता, जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावण्याचा प्रयत्न - Marathi News | From the leader of the Grand Alliance NCP Jayant Patil attempt to strengthen the group by coming to Islampur constituency | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Politics: इस्लामपूर मतदारसंघात दिग्गज नेत्यांचा राबता, जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावण्याचा प्रयत्न

अजित पवार यांच्या इस्लामपूर दौऱ्यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्याही दौऱ्याचे नियोजन ...