Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे हे १३ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते आणि ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र, राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते. ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय Read More
शिंदे यांनी किमान १४ तर राष्ट्रवादीने किमान ११ जागांची मागणी केल्याने जागा वाटपाचा फाॅर्म्युला बुधवारी जाहीर होऊ शकला नाही. आता दिल्लीतच अंतिम निर्णय होईल. ...
द्रमुक पक्षाचे नेते व माजी केंद्रीय मंत्री ए. राजा यांनी भारत हे एक राष्ट नाही याबाबत केलेल्या वक्तव्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार टीका केली आहे. ...
Lok Sabha Election 2024: महायुतीमध्ये भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात जागावाटपाबाबत एकमत होताना दिसत नाही आहे. केंद्रातील सत्ताधारी असलेला भाजपा अधिकाधिक जागांवर लढण्यास इच्छूक आहे, त्यामुळे महायुतीमधील जागावाटप ...
माध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, गडकरी यांच्याबाबत संभ्रम पसरविणारा एक व्हिडीओ चिटिंग करून व्हायरल केला जात आहे. त्यासंदर्भात आम्ही कायदेशीर नोटीस बजावली आहे. ...
Lok Sabha Election 2024: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना नागपुरातून पुन्हा लोकसभेची उमेदवारी मिळेल की नाही, याबाबतच्या शंकाकुशंकांना आता पूर्ण विराम लागला आहे. गडकरी हे नागपुरातूनच लढतील, असे स्पष्ट करीत नागपुरात भाजपला ६५ टक्क्यांवर मते मिळतील, अस ...