लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule Latest news

Chandrashekhar bawankule, Latest Marathi News

Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे हे १३ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते आणि ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र, राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते. ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
Read More
भटके-विमुक्त समाजाला कोठेही मिळणार रेशन; जात प्रमाणपत्र, ‘आधार’सह १५ मागण्यांवर निर्णय - Marathi News | nomadic free community will get ration anywhere decision on 15 demands including caste certificate aadhaar card | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भटके-विमुक्त समाजाला कोठेही मिळणार रेशन; जात प्रमाणपत्र, ‘आधार’सह १५ मागण्यांवर निर्णय

या समाजाला राज्यात कुठेही रेशनिंग दुकानातून धान्य उपलब्ध करण्यासह प्रलंबित असलेल्या सुमारे १५ मागण्यांवर बावनकुळे यांनी सकारात्मक निर्णय घेतले. ...

देवस्थान जमिनी संदर्भात महसूल विभागाने घेतला हा मोठा निर्णय; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Revenue Department took this big decision regarding temple lands; Know the details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :देवस्थान जमिनी संदर्भात महसूल विभागाने घेतला हा मोठा निर्णय; जाणून घ्या सविस्तर

Devsthan Jamini राज्यात देवस्थान इनाम जमिनी मोठ्या प्रमाणावर असून, या जमिनींचे होत असलेल्या खरेदी-विक्री व्यवहारांबाबत सरकार धोरण ठरवीत असल्याने या जमिनींची दस्तनोंदणी करणे थांबविण्याचे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. ...

Kolhapur: मुद्रांक अधिकारी वाघमोडे यांची चौकशी होणार, महसूल मंत्र्याचे आदेश  - Marathi News | Revenue Minister Chandrashekhar Bawankule orders account wise investigation of Kolhapur Stamp Collector Babasaheb Waghmode | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: मुद्रांक अधिकारी वाघमोडे यांची चौकशी होणार, महसूल मंत्र्याचे आदेश 

भुदरगडचे अधिकारी कुंभार निलंबित, लोकमतने प्रकरण आणले उजेडात.. ...

सातबारा होणार आता अधिक स्पष्ट आणि सुटसुटीत, होतायत हे बदल; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Satbara will now be clearer and more flexible, these changes are taking place; know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सातबारा होणार आता अधिक स्पष्ट आणि सुटसुटीत, होतायत हे बदल; जाणून घ्या सविस्तर

Satbara Utara राज्य सरकारने मृतांच्या वारसांच्या नोंदी सातबारा उताऱ्यावर लावण्याच्या अर्थात जिवंत सातबारा मोहिमेला सुरुवात केल्यापासून आतापर्यंत सुमारे ५ लाखांहून अधिक उतारे जिवंत करण्यात आले आहे. ...

घरकुलांसाठी मोफत वाळूची रॉयल्टी घरपोच; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे तहसीलदारांना आदेश - Marathi News | free sand royalty for households to be delivered at home minister chandrashekhar bawankule orders tehsildars | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घरकुलांसाठी मोफत वाळूची रॉयल्टी घरपोच; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे तहसीलदारांना आदेश

कृत्रिम वाळूबाबत धोरण आले असून, जिल्ह्यात आता ५० ठिकाणी नवीन क्रशरला परवानगी द्यावयाची आहे. ...

राज्यातील देवस्थान जमिनींची खरेदी विक्री नोंदणी थांबविण्याचे निर्देश! - Marathi News | Instructions to stop registration of purchase and sale of temple lands in the state! | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राज्यातील देवस्थान जमिनींची खरेदी विक्री नोंदणी थांबविण्याचे निर्देश!

राज्यातील देवस्थान जमिनींची खरेदी विक्री नोंदणी थांबविण्याचे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. ...

महापालिका निवडणुकांमध्ये विदर्भात भाजप-काँग्रेसची असणार परीक्षा, हेविवेट नेत्यांना लागणार कस - Marathi News | BJP-Congress will face a test in Vidarbha in the municipal elections, heavyweight leaders will have to fight | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महापालिका निवडणुकांमध्ये विदर्भात भाजप-काँग्रेसची असणार परीक्षा, हेविवेट नेत्यांना लागणार कस

Nagpur : नागपुरात मुख्यमंत्री, गडकरी, बावनकुळेंकडे राहणार प्रचाराची धुरा ...

आमची जमीन द्यायची नाही; काळ्या आईचा लिलाव कसा करायचा? पुरंदरच्या शेतकऱ्यांचा महसूलमंत्र्यांना सवाल - Marathi News | We don't want to give our agri land; How to auction the black soil mother? Purandar farmers question to the Revenue Minister | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आमची जमीन द्यायची नाही; काळ्या आईचा लिलाव कसा करायचा? पुरंदरच्या शेतकऱ्यांचा महसूलमंत्र्यांना सवाल

purandar airport farmer land acquisition पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळासाठी सात गावांमध्ये जिल्हा प्रशासनाकडून भूसंपादनाची तयारी सुरू केली आहे. मात्र, आम्हाला या प्रकल्पासाठी जमीन द्यायचीच नाही. ...