लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule Latest news

Chandrashekhar bawankule, Latest Marathi News

Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे हे १३ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते आणि ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र, राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते. ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
Read More
कोराडीच्या वस्त्रप्रक्रिया प्रकल्पात कुचराई खपवून घेणार नाही, बावनकुळेंचा इशारा - Marathi News | Bawankule warns that they will not tolerate corruption in Koradi's textile processing project | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोराडीच्या वस्त्रप्रक्रिया प्रकल्पात कुचराई खपवून घेणार नाही, बावनकुळेंचा इशारा

Nagpur : महिला व बाल कल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत बैठक ...

"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र - Marathi News | "If I have made any mistakes..."; BJP leader Chandrashekhar Bawankule emotional letter to Karyakarta | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र

माझ्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात दोन मोठ्या निवडणुका झाल्या. त्यातील लोकसभा निवडणुकीत आपल्याला अपेक्षित यश आले नाही. त्यादिवसापुरती माझ्याही मनात निराशा होती असं बावनकुळे म्हणाले. ...

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | Devendra Fadnavis becoming Chief Minister is the biggest achievement said Chandrashekhar Bawankule | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे

: देवेंद्र फडणवीस राज्याचे पुन्हा मुख्यमंत्री झाले, राज्यात महायुतीची सत्ता आली ही माझी प्रदेशाध्यक्ष म्हणून सर्वांत मोठी उपलब्धी होती, अशी भावना भाजपचे मावळते प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली. ...

Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले? - Marathi News | Video: "...What are you asking me now"; Why was Eknath Shinde angry with Chandrashekhar Bawankule? Video Viral | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?

विशेष म्हणजे शिंदे बोलत असतानाच त्यांच्या शेजारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हसत हसत पुढे जाताना दिसतात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक - Marathi News | Ravindra Chavan to be BJP Maharashtra state president, announcement on July 1; Kiren Rijiju observer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक

प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी किरण रिजिजू हे ३० जून रोजी मुंबईत येतील आणि १ जुलै रोजी चव्हाण यांच्या नावाची घोषणा समारंभपूर्वक केली जाईल. ...

लेख: किती बडगुजरांच्या हाती ‘कमळ’ देणार आहात? - Marathi News | Maharashtra Politics: Sudhakar Badgujar joins BJP | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :किती बडगुजरांच्या हाती ‘कमळ’ देणार आहात?

Maharashtra Politics: राजकारणात बेरीज महत्त्वाची यासाठी भाजपचा हा ‘बडगुजर पॅटर्न’ असेल, तर मते मिळवण्याच्या नादात भाजपचा राष्ट्रवादच रद्दीत जाईल, हे नक्की! ...

"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका - Marathi News | Thackeray group MP Sanjay Raut criticizes BJP after Sudhakar Badgujar joins party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका

सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली ...

"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं? - Marathi News | Minister Chandrashekhar Bawankule has reacted to Sudhakar Badgujar entry into BJP Party | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ...