लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule Latest news

Chandrashekhar bawankule, Latest Marathi News

Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे हे १३ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते आणि ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र, राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते. ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
Read More
"उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणं बाळासाहेबांचा अपमान"; बावनकुळे म्हणाले, "अमित शाह योग्यच बोलले" - Marathi News | Calling Uddhav Thackeray traitor is an insult to Balasaheb Thackeray Sanjay Raut criticizes Amit Shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणं बाळासाहेबांचा अपमान"; बावनकुळे म्हणाले, "अमित शाह योग्यच बोलले"

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या टीकेला खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...

“आपले सरकार येऊनही देवेंद्र फडणवीसांना DCM व्हावे लागले याचे दुःख झाले”: चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | bjp chandrashekhar bawankule address party convention in shirdi and praised cm devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आपले सरकार येऊनही देवेंद्र फडणवीसांना DCM व्हावे लागले याचे दुःख झाले”: चंद्रशेखर बावनकुळे

BJP Chandrashekhar Bawankule News: देवेंद्र फडणवीस हे आधुनिक अभिमन्यू आहेत. आधीच म्हणालो होतो की, महायुतीचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस होतील. कार्यकर्ते कामाला लागले आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले. ...

अभूतपूर्व जनाधाराची जबाबदारी काय आहे? चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केल्या भावना - Marathi News | What is the responsibility of unprecedented public support? Chandrashekhar Bawankule expressed his feelings | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अभूतपूर्व जनाधाराची जबाबदारी काय आहे? चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केल्या भावना

शिर्डी येथे आज, 12 जानेवारीला भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अधिवेशन होत असताना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलेल्या या भावना. ...

भाजपच्या मंत्र्यांना महिन्यातून किमान एकदा जावे लागणार खेड्यात मुक्कामी  - Marathi News | BJP ministers will have to stay in villages at least once a month - Chandrashekhar Bawankule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपच्या मंत्र्यांना महिन्यातून किमान एकदा जावे लागणार खेड्यात मुक्कामी 

कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची मंत्र्यांकडची कामे मार्गी लागणार ...

रवींद्र चव्हाणांवर भाजपाची नवी जबाबदारी; कार्यकारी प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती - Marathi News | New responsibility of BJP on Ravindra Chavan; Appointed as Working State President | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रवींद्र चव्हाणांवर भाजपाची नवी जबाबदारी; कार्यकारी प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती

बावनकुळे आणि चव्हाण हे दोघेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटचे आहेत. ...

तपास पूर्ण झाल्यानंतर मुंडेंविषयी मुख्यमंत्री फडणवीस निर्णय घेतील : चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | CM Fadnavis will take a decision regarding Munde after the investigation is completed: Chandrashekhar Bawankule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तपास पूर्ण झाल्यानंतर मुंडेंविषयी मुख्यमंत्री फडणवीस निर्णय घेतील : चंद्रशेखर बावनकुळे

तपासात काही आढळून आले तर राजीनामा मागितला जाऊ शकतो. ...

चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे सेनेतून भाजपमध्ये आलेल्या ५ माजी नगरसेवकांना समज देऊन तोंडं बंद करावी - Marathi News | Bawankule should explain to former corporators: Uday Samant | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे सेनेतून भाजपमध्ये आलेल्या ५ माजी नगरसेवकांना समज देऊन तोंडं बंद करावी

बावनकुळेंनी माजी नगरसेवकांना समज द्यावी : उदय सामंत ...

शिवसेना ठाकरे यांचीच; भाजपत आलेल्या नगरसेवकांची भूमिका - Marathi News | Shiv Sena belongs to Thackeray: Role of corporators who joined BJP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवसेना ठाकरे यांचीच; भाजपत आलेल्या नगरसेवकांची भूमिका

भाजप कार्यालयात झालेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांबरोबर संवाद साधला. ...