लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule Latest news

Chandrashekhar bawankule, Latest Marathi News

Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे हे १३ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते आणि ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र, राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते. ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
Read More
Maharashtra Politics: “उद्धव ठाकरेंना आमदार सोडून जाऊ शकतात, तर मविआ काळात उद्योजक राज्याबाहेर का जाणार नाहीत?” - Marathi News | bjp chandrashekhar bawankule criticizes shiv sena uddhav thackeray over project gone from maharashtra to other state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरेंना आमदार सोडून जाऊ शकतात, तर मविआ काळात उद्योजक राज्याबाहेर का जाणार नाहीत?”

Maharashtra News: उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते. पण सगळा वेळ काँग्रेस आणि शरद पवार यांना सांभाळण्यात गेला, अशी टीका भाजपकडून करण्यात आली आहे. ...

NCP मध्ये असंतोषाची मोठी यादी, २०२४ पर्यंत...; भाजपाचा शरद पवारांना सूचक इशारा - Marathi News | BJP State President Chandrashekhar Bawankule criticizes NCP, Uddhav Thackeray and Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :NCP मध्ये असंतोषाची मोठी यादी, २०२४ पर्यंत...; भाजपाचा शरद पवारांना सूचक इशारा

आमदाराचा मुलगा आमदार, खासदाराचा मुलगा खासदार असं धोरण आहे. २०२४ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाला लोकसभा निवडणुका लढवण्यासाठी उमेदवारही भेटणार नाहीत असं त्यांनी सांगितले.  ...

ढोल बजने लगा, रंग भरने लगा...; बावनकुळेंसह जयाभाऊ, अतुलबाबांनी धरला गजी नृत्यावर ठेका! - Marathi News | Jayabhau, Atulbaba with Chandrashekhar Bawankule during on Gaji dance! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ढोल बजने लगा, रंग भरने लगा...; बावनकुळेंसह जयाभाऊ, अतुलबाबांनी धरला गजी नृत्यावर ठेका!

कराड तालुका हा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी म्हणून ओळखला जातो. ...

धनगर समाजाच्या पाठीशी भाजप ठाम; संघशक्तीने विरोधकांना पळवून लावा - चंद्रशेखर बावनकुळे  - Marathi News | BJP stands behind Dhangar community - Chandrasekhar Bawankule | Latest satara News at Lokmat.com

सातारा :धनगर समाजाच्या पाठीशी भाजप ठाम; संघशक्तीने विरोधकांना पळवून लावा - चंद्रशेखर बावनकुळे 

नांदगाव (ता. कराड) येथे कराड दक्षिण भाजपच्या वतीने धनगर समाजाचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. ...

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची राष्ट्रवादीची मागणी - Marathi News | NCP's demand to file a case against Chandrasekhar Bawankule | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची राष्ट्रवादीची मागणी

कल्याणच्या पोलीस ठाण्यात दाखल केली तक्रार ...

Jitendra Awhad vs BJP: "चित्रपटगृहात जाऊन मारहाण करणे शिंदे-फडणवीसांच्या राज्यात सहन करणार नाही" - Marathi News | BJP Chandrashekhar Bawankule says common people being beaten up in cinema hall will not be tolerated in the Maharashtra state led by Eknath Shinde Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"चित्रपटगृहात जाऊन मारहाण करणे शिंदे फडणवीसांच्या राज्यात सहन करणार नाही"

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा ...

विरोधकांना निवडणुकांसाठी उमेदवार ही मिळणार नाहीत, चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा - Marathi News | The opposition will not get candidates for the elections, BJP state president Chandrasekhar Bawankule claim | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विरोधकांना निवडणुकांसाठी उमेदवार ही मिळणार नाहीत, चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा

राष्ट्रवादीला दिलं खुले आव्हान ...

"बावनकुळेचं ते वक्तव्य अंधश्रद्धेला खतपाणी घालणारं, सरकारने कारवाई करावी" - Marathi News | Chandrashekhar Bawankule's statement will fuel superstition, government should take action, deamd ncp MLA Amol Mitkari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"बावनकुळेचं ते वक्तव्य अंधश्रद्धेला खतपाणी घालणारं, सरकारने कारवाई करावी"

NCP प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आता राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा सत्तेवर येण्याचे स्वप्न सोडून दिले पाहिजे असा टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला आहे ...