लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule Latest news

Chandrashekhar bawankule, Latest Marathi News

Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे हे १३ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते आणि ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र, राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते. ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
Read More
मुख्यमंत्री शहीद दिनाचे कार्यक्रम पूर्ण करूनच गुवाहाटीला गेले - चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | Chandrasekhar Bawankule went to Guwahati after completing the Martyrs' Day programme | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मुख्यमंत्री शहीद दिनाचे कार्यक्रम पूर्ण करूनच गुवाहाटीला गेले - चंद्रशेखर बावनकुळे

एक इंच जमीन ही कर्नाटकात जाणार नसल्याचे मत. ...

ठाकरे सरकारच्या काळात कोकणचे मोठे नुकसान!, चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप - Marathi News | Big loss of Konkan during Thackeray government, Chandrasekhar Bawankule allegation | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :ठाकरे सरकारच्या काळात कोकणचे मोठे नुकसान!, चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप

'फ्रेंड ऑफ बीजेपी' असे अभियान राबविण्यात येणार ...

स्थानिक निवडणुकीतील युतीबाबत स्थानिक पातळीवरच निर्णय घ्या - भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे - Marathi News | Take decision at local level about alliance in local elections says BJP state president Chandrashekhar Bawankule | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :स्थानिक निवडणुकीतील युतीबाबत स्थानिक पातळीवरच निर्णय घ्या - भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे

२०२४ च्या निवडणुकांमध्ये मोठे यश मिळविण्यासाठी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी आतापासूनच कामाला लागावे, असे आदेशही दिले ...

रिफायनरी प्रकल्प होणारच, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ठाम विधान - Marathi News | Refinery project will happen, BJP state president Chandrasekhar Bawankule firm statement | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रिफायनरी प्रकल्प होणारच, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ठाम विधान

संजय राऊत आमदारांना रेडे म्हणतात. मात्र त्यांना शिवसेनेने तिकीट दिले तेव्हा ते रेडे नव्हते. आताच ते रेडे कसे झाले, असा प्रश्न आमदार बावनकुळे यांनी केला. ...

Vikram Gokhale Death: "विक्रम गोखलेंच्या निधनाने कलेच्या प्रांतातील सर्जनशील कलावंत, मार्गदर्शक हरपला" - Marathi News | Vikram Gokhale passed away in Pune BJP Maharashtra Chief Chandrashekhar Bawankule pays homage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"विक्रम गोखलेंच्या निधनाने कलेच्या प्रांतातील सर्जनशील कलावंत, मार्गदर्शक हरपला"

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी वाहिली आदरांजली ...

उद्धव ठाकरेंनी आता काही बोलणे म्हणजे विनोदच : चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | Chandrashekhar Bawankule criticizes Uddhav Thackeray in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उद्धव ठाकरेंनी आता काही बोलणे म्हणजे विनोदच : चंद्रशेखर बावनकुळे

अजित पवार यांच्यावरदेखील टीका ...

उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री, चंद्रशेखर बावनकुळेंचे टीकास्त्र - Marathi News | Uddhav Thackeray is the most inactive Chief Minister in the history of Maharashtra. Allegation of BJP state president Chandrashekhar Bawankule | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री, चंद्रशेखर बावनकुळेंचे टीकास्त्र

सध्या संजय राऊत काहीही बडबड करत आहेत. त्यापेक्षा त्यांनी दोन चार महिने आराम करावा, ...

राज्यपाल छत्रपतींच्या प्रेरणेने काम करतात, पण त्यांच्या वक्तव्याचे समर्थन नाही - Marathi News | The Governor works under the inspiration of Chhatrapati, but his statement is not supported; Chandrashekhar Bawankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यपाल छत्रपतींच्या प्रेरणेने काम करतात, पण त्यांच्या वक्तव्याचे समर्थन नाही

Nagpur News राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्रात आल्यापासून सातत्याने छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेनेच काम केले आहे. मात्र त्यांच्या वक्तव्याचे समर्थन करता येणार नाही, अशी भूमिका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली. ...