लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule Latest news

Chandrashekhar bawankule, Latest Marathi News

Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे हे १३ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते आणि ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र, राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते. ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
Read More
"सर्वपक्षीय बैठकीस गैरहजर राहून उद्धव ठाकरे यांच्याकडून महाराष्ट्राचा अपमान" - Marathi News |  BJP state president Chandrashekhar Bawankule criticized that Maharashtra was insulted by Uddhav Thackeray by not attending the all-party meeting   | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सर्वपक्षीय बैठकीस गैरहजर राहून उद्धव ठाकरे यांच्याकडून महाराष्ट्राचा अपमान"

सर्वपक्षीय बैठकीस गैरहजर राहून उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचा अपमान केला अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.  ...

Uddhav Thackeray vs BJP: उद्धव ठाकरेंनी ओवेसींशी जरी युती केली तरीही...; भाजपा प्रदेशाध्यक्षांचा सणसणीत टोला - Marathi News | If Uddhav Thackeray join hands with Owaisi still BJP will win all elections in future says BJP Maharashtra Chief Chandrashekhar Bawankule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंनी ओवेसींशी जरी युती केली तरीही...; भाजपा प्रदेशाध्यक्षांचा सणसणीत टोला

कोणतेही पक्ष आमच्या विरोधात एकत्र आले तरी फरक पडत नाही, असेही ते म्हणाले ...

Chandrashekhar Bawankule: "उद्धव ठाकरेंनी काँग्रेसच्या घटनेची झेरॉक्स काढावी अन्...", चंद्रशेखर बावनकुळेंचा सणसणीत टोला! - Marathi News | Uddhav Thackeray should take a xerox of the Congress constitution says chandrashekhar bawankule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धव ठाकरेंनी काँग्रेसच्या घटनेची झेरॉक्स काढावी अन्...", चंद्रशेखर बावनकुळेंचा सणसणीत टोला!

उद्धव ठाकरेंनी स्वत:चा पक्ष संपवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करायला हव्या होत्या त्या सर्व त्यांनी केल्या आहेत. ...

भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा सोलापूर दौरा स्थगित - Marathi News | State BJP President Bawankule's visit to Solapur postponed | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा सोलापूर दौरा स्थगित

बावनकुळे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर येथील शांतीसागर मंगल कार्यालयात शहर व ग्रामीण पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. ...

ग्रामपंचायत निवडणुकीत ऑफलाईन अर्ज भरता येणार, मुदत वाढवली; भाजपाची मागणी मान्य - Marathi News | Extend the deadline for filing candidature in Gram Panchayat elections, BJP demand to the Election Commissioner | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ग्रामपंचायत निवडणुकीत ऑफलाईन अर्ज भरता येणार, मुदत वाढवली; भाजपाची मागणी मान्य

ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान कार्यकाळ संपणाऱ्या ७ हजाराहून अधिक ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत आहे ...

राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन महाराष्ट्रात काम केलं - चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | The Governor BhagatSing Koshyari worked in Maharashtra with the inspiration of Chhatrapati Shivaji Maharaj - Chandrasekhar Bawankule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन महाराष्ट्रात काम केलं - चंद्रशेखर बावनकुळे

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन वातावरण तापलं आहे. ...

महाविकास आघाडी सरकारच्या काळात विमा कंपन्यांचा भ्रष्टाचार; चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप - Marathi News | corruption of insurance companies during Maha Vikas Aghadi government, Chandrashekhar Bawankule allegations | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाविकास आघाडी सरकारच्या काळात विमा कंपन्यांचा भ्रष्टाचार; चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप

प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी ...

राज्यपाल हे घटनात्मक पद, त्यांना ठेवायचं की नाही हा अधिकार.. चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण - Marathi News | Chandrashekhar Bawankule reacts over governor Bhagat Singh Koshyari Remark on Chhatrapati Shivaji Maharaj | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यपाल हे घटनात्मक पद, त्यांना ठेवायचं की नाही हा अधिकार.. चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण

त्यादिवशी राज्यपालांची चूक झाली; बावनकुळेंची प्रतिक्रिया ...