Chandrashekhar Bawankule Latest news , मराठी बातम्याFOLLOW
Chandrashekhar bawankule, Latest Marathi News
Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे हे १३ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते आणि ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र, राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते. ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय Read More
Devsthan Jamini राज्यात देवस्थान इनाम जमिनी मोठ्या प्रमाणावर असून, या जमिनींचे होत असलेल्या खरेदी-विक्री व्यवहारांबाबत सरकार धोरण ठरवीत असल्याने या जमिनींची दस्तनोंदणी करणे थांबविण्याचे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. ...
Satbara Utara राज्य सरकारने मृतांच्या वारसांच्या नोंदी सातबारा उताऱ्यावर लावण्याच्या अर्थात जिवंत सातबारा मोहिमेला सुरुवात केल्यापासून आतापर्यंत सुमारे ५ लाखांहून अधिक उतारे जिवंत करण्यात आले आहे. ...
purandar airport farmer land acquisition पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळासाठी सात गावांमध्ये जिल्हा प्रशासनाकडून भूसंपादनाची तयारी सुरू केली आहे. मात्र, आम्हाला या प्रकल्पासाठी जमीन द्यायचीच नाही. ...