लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंद्रशेखर आझाद

चंद्रशेखर आझाद

Chandrashekhar azad, Latest Marathi News

चंद्रशेखर आझाद हे भीम आर्मीचे संस्थापक आहेत. काही महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेश सराकराने त्यांनी कारागृहातून सुटका केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक राजपूतांनी रोखल्यानंतर झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ‘भीम आर्मी’ चर्चेत आली.
Read More
कोरेगाव-भीमा हे आमच्यासाठी तीर्थस्थळ, ठरल्याप्रमाणे सभा घेणारचः चंद्रशेखर आझाद - Marathi News | Pune : Despite police ban, Bhim Army chief Chandrashekhar Azad to hold rally at Koregaon Bhima | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरेगाव-भीमा हे आमच्यासाठी तीर्थस्थळ, ठरल्याप्रमाणे सभा घेणारचः चंद्रशेखर आझाद

भीम आर्मी भारत एकता मिशन संघटनेचे संस्थापक अॅड. चंद्रशेखर आझाद उर्फ रावण प्रथमच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान मुंबईसह महाराष्ट्रात आझाद यांच्या सलग चार जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. ...

भीमा काेरेगाव क्रांती दिनानिमित्त 'रावण' पुण्यात - Marathi News | 'Ravan' in Pune on the occasion of Bhima Karegaon Kranti Day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भीमा काेरेगाव क्रांती दिनानिमित्त 'रावण' पुण्यात

वर्षभरापूर्वी भीमा काेरेगाव येथे क्रांतीदिनी झालेल्या हिंसाचारावरुन देशभरात वातावरण तापलेले असताना अाता भीम अार्मी संघटनेचे संस्थापक चंद्रशेखर अाझाद तथा रावण पुण्यामध्ये येणार अाहेत. ...