Chandrapur Mahanagarpalika Election 2022, मराठी बातम्याFOLLOW
Chandrapur municipal corporation election, Latest Marathi News
एकूण प्रभाग - 26सदस्य संख्या - 77महापौरपद - राखी कंचर्लावार (भाजप)उपमहापौरपद - राहुल पावडे (भाजप)गेल्या निवडणुकीत सर्वाधिक नगरसेवक(भाजप 36 + अपक्ष 4 = 40)चंद्रपूर जिल्ह्यात स्थानिक नागरिकांनी विकासाचे गणित मांडत 66 पैकी भाजपचे 36 नगरसेवक निवडून आल्याने स्पष्ट बहुमत मिळाले. शिवसेना 2 पैकी एक भाजपात दाखल झाला आहे. काँग्रेस 12, बसपा 8, राष्ट्रवादी 2, मनसे 2, अपक्ष 4 असे पक्षीय बलाबल होते. मागील अडीच वर्षांपासून राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्याने विकासाची गती कमी झाली. त्यातच महापौर राखी कंचर्लावार यांच्यावर अनेक घोटाळ्याचे आरोप झाल्याने विरोधी पक्ष फ्रंटफूटवर होता. असे असले तरी काँग्रेसमध्ये एकवाक्यता नसल्याचा फायदा या निवडणुकीत भाजप घेऊ शकतो. Read More
Lok Sabha Election 2024: चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी वणी येथे दुपारी १ पर्यंत ३०.३७ टक्के मतदान, उमेदवार प्रतिभा धानोरकर, सुधीर मुनगंटीवार, वंचितचे राजेश बेले यांच्यासह एकूण १५ उमेदवार रिंगणात आहेत. ...