चंद्रपूर तालुक्यातील दुगार्पूर येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी भाजप नेते रामपाल सिंह, जिल्हा परिषद सदस्य रोशनी खान, वनिता आसुटकर, माजी जि.प. सदस्य विलास टेंभुर्णे, नामदेव आसुटकर, पंचायत समिती सदस्य संजय यादव, भाजप तालुकाध्यक्ष हनुमान काकड ...
विधानसभा निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाचे १० हजारांहून अधिक कर्मचारी रात्रंदिवस काम करत आहेत. जिल्ह्यातील बल्लारपूर, राजुरा, वरोरा, ब्रह्मपुरी, चिमूर आणि चंद्रपूर तालुक्यात दळणवळण सुविधांचा अभाव असलेल्या ग्रामीण भागात वाहतुकीसाठी एसटी हा उत्तम ...
कोठारी येथे खनिज विकास निधीच्या माध्यमातून तीन कोटी ९८ लाख रू. किंमतीची पाणी पुरवठा योजना आपण पूर्ण केली. बल्लारपूर तालुक्यातील १८ गावांसाठी ३५ कोटी ७८ लाख रू. किंमतीची प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आपण मंजूर केली. कळमना येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे ...
जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी एक महिला उमेदवार रिंगणात आहे. महिला आरक्षणाच्या बाजुने आहोत, असा दावा करणारे भाजप, शिवसेना, मनसे, बसपा, भाकप, संभाजी ब्रिगेड, रिपाइं, बीआरएसपी, गोंडवाना गणतंत्र पार्टी, स्वतंत्र भारत पक्ष व अन्य लहान राजक ...
अजयपूर व बोर्डा या गावांमध्ये सुध्दा सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर सभांना संबोधित केले. चिचपल्ली, जांभर्ला, नंदगूर, हळदी या गावांना भेटी देत त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात केलेल्या विकासकामांची माहिती त्यांनी नागरिकांना द ...
गेल्या निवडणुकीतील उमेदवारांमध्ये काँग्रेसचे महेश मेंढे व भाजपचे नाना श्यामकुळे यांचे पक्ष तेच आहेत, परंतु यावेळी किशोर जोरगेवारांना ऐनवेळी काँग्रेसने तिकिट नाकारल्याने अपक्ष म्हणून दंड थोपटावे लागले, तर नव्यानेच उदयास येऊन महाराष्ट्रात एक तिसरा पर्य ...
जिल्हाधिकारी डॉ. खेमनार म्हणाले, क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी निवडणुकीशी संबंधित सूचना व नियमांचे काटेकोरपणे पालन करून समन्वयाने काम करावे. आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व मतदान केंद्रांना भेटी देत केंद्र संबंधातील व परिसरातील कुठल्याही अडचणींबाबत त्वरित अहवा ...
२००९ ते २०१४ या वर्षातील आघाडी सरकारच्या काळात सिंचन प्रकल्पावर सहा हजार ९५४ कोटी रुपये खर्च झाले होते. मात्र महायुतीच्या सरकारने २०१४ ते २०१९ या पाच वर्षांत तब्बल आठ हजार २९४ कोटी रूपये सिंचन प्रकल्पावर खर्च करण्यात आला आहे. अनेक प्रकल्प या निधीतून ...