२४ तासात चंद्रपूरकरांनी मी निवडणूक लढावी, यासाठी तिव्र आग्रह धरला. त्यांच्या प्रेमापोटी ही निवडणूक मी लढवीणार असून आता मी कोणत्याही पक्षाचा नाही तर जनतेचा उमेदवार आहे, असे सांगत आजपासून मी स्वत:ला चंद्रपूरकरांना समर्पित करीत आहे, असे भावनिक उदगार यंग ...
बल्लारपूर शहरातील रेल्वे स्टेशन देखणे व सुंदर झाले असून देशातील सर्वोत्कृष्ट रेल्वे स्थानकांच्या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहे. विकासाची ही प्रक्रिया अधिक गतीमान करण्यासाठी विकासाच्या बाजूने कौल देत बल्लारपूर विधानसभा क्षेत्राच्या विकासाच ...
उद्योग, व्यवसाय, वयोमान, वर्गवारीनुसार प्रचाराचे सोशल इंजिनिअरिंग सुरू झाले आहे. त्यादृष्टीने त्या-त्या वर्गातील नेतृत्व, प्रसंगी अन्य राज्यांतून नेते येऊन भेटीगाठींची व्यूहरचना सुरू आहे. एवढेच नव्हे तर प्रचार ते मतदानासाठी ईव्हीएम मशीन, गतीमान मतमोज ...
या बैठकीमध्ये गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी व आलेल्या अडचणींबात आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ खेमनार यांनी तयारीची माहिती दिली. चंद्र्रपूर शहरातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सुरू असलेल्या उपक्रमाबाबतही माहिती त्यांनी दिली. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, रिपाइंचे नेते रामदास आठवले, रासपचे नेते महादेव जानकर व सदाभाऊ खोत या सर्व नेत्यांनी एकत्र येऊन राज्यातील सर्व २८८ जागांवर महायुतीचे उमेदवार उभे केले आहे. यावेळीही राज्यात महायुतीचे सरकार य ...
२०१४ रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकूण मतदारांची संख्या १७ लाख ५९ हजार १३४ होती. त्यापैकी ११ लाख ६५ हजार ७०६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात सहा लाख १५ हजार ६३० पुरुष तर पाच लाख ४९ हजार ९७६ महिला मतदारांनी सहभाग नोंदवला. जिल्ह्याची एकूण म ...
लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : येत्या २१ आॅक्टोबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, भाजपचे नाना श्यामकुळे, काँग्रेसच्या ... ...