प्रतीक हा घराच्या मागील बाजुला उभा होता. तितक्यात घरालगत असलेल्या नाल्याच्या दिशेने अचानक बिबट आला. त्याने प्रतीकची मान जबड्यात पकडून उचलून जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. ...
मोठा गाजावाजा करून शुभारंभ केलेल्या अमृत योजनेचा थेंबही अनेक वाॅर्डांत पोहोचला नाही, म्हणून आधीच रोष कायम आहे. आता तर पाणीच बंद झाल्याने पाणीटंचाई असलेल्या भागात हाहाकार सुरू आहे. ...
सुमारे तासभर दोन्ही नेत्यांनी हातात माईक घेऊन झालेल्या चुकीवर धमक्यांचा पाऊस पाडला. हा सारा प्रकार चंद्रपूरकर जनता खुर्च्यावर न बसता उभे राहून बघत होती. हा राजकीय गोंधळ शनिवारी रात्री ७ ते ८ वाजेपर्यंत चालला. ...
मनपा आयुक्तांनी यासंदर्भात १५ फेब्रुवारी २०२२ रोजी विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली, पण त्याची दखल घेण्यात आली नाही़ असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. ...
अटी व शर्थीनुसार मनपा आयुक्तांसाठी तात्पुरत्या स्वरुपात दिलेले निवासस्थान विहित कालावधीत रिकामे न केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी सील केले. या घटनेने प्रशासनात खळबळ उडाली आहे. ...