मूळच्या महाराष्ट्राच्या (Maharashtra) असलेल्या दीपाली रविचंद्र मासीरकर (Deepali Masirkar) यांची राष्ट्रपती निवडणूक (presidential election) निरिक्षकपदी झालेली निवड हा अवघ्या महाराष्ट्रासाठीच एक आनंदाचा, अभिमानाचा क्षण आहे. ...
श्यामराव पत्रूजी गिनघरे यांचा मुलगा तापाने फणफणत होता. गावात आरोग्य सुविधा नाही व बाहेर पूरपरिस्थिती अशा परिस्थितीत शामराव मुलाला घेऊन पुराच्या पाण्यातून उपचारासाठी रुग्णालयाकडे निघाले. ...
राजुरा तालुक्यातील चिंचोली येथील नाल्याच्या पुरात एक खासगी प्रवासी बस अडकल्याने तब्बल ३५ प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. मात्र, विरूर पोलिसांनी धाडसी कामगिरी दाखवीत प्रवाशांचे प्राण वाचविले. ...