प्रसाद ओक दिग्दर्शित 'चंद्रमुखी' Chandramukhi हा चित्रपट येत्या २९ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाची गेल्या अनेक महिन्यांपासून जोरदार चर्चा सुरु आहे. अभिनेत्री अमृता खानविलकर या चित्रपटात चंद्रमुखीची भूमिका साकारत आहेत. तर अभिनेता आदिनाथ कोठारेदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. Read More
Upcoming Marathi Movies : या शुक्रवारी प्रदर्शित ‘शेर शिवराज’ चांगली गर्दी खेचतोय. या चित्रपटानंतर अनेक दमदार मराठी सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. ...
Chandramukhi Trailer : आपल्या मोहमयी रूपांने व अदांनी घायाळ करणारी चंद्रा आणि ध्येयधुरंदर राजकारणी दौलतराव देशमाने यांच्या निर्मळ प्रेमकहाणीने सर्वांनाच वेड लावलं आहे. ही प्रेमकहाणी किती दमदार आहे, याची झलक ट्रेलरमध्ये दिसते. ट्रेलरचा एक एक डायलॉग प् ...
Chandramukhi, Sonali Kulkarni : ‘चंद्रमुखी’ या प्रसाद ओक दिग्दर्शित चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे आणि आता मराठी चित्रपट आणि हिंदी सृष्टीतील हरहुन्नरी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने या चित्रपटाच्या निमित्तानं एक खास पोस्ट शेअर केली आहे. ...
Chandramukhi : आतापर्यंत 'चंद्रमुखी' या चित्रपटात केवळ चंद्रा आणि दैलतराव देशमाने यांची प्रेमकथा पाहायला मिळणार असंच प्रेक्षकांना वाटत होतं. मात्र, प्रत्यक्षात या चित्रपटात प्रेमाचा त्रिकोण पाहायला मिळणार आहे. ...
Marathi Movie Chandramukhi Official Trailer : चंद्रा आणि दौलतराव देशमाने यांची निर्मळ प्रेमकथा जाणून घेण्याविषयी प्रेक्षक उत्सुक असतानाच आता 'चंद्रमुखी' चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. ...