प्रसाद ओक दिग्दर्शित 'चंद्रमुखी' Chandramukhi हा चित्रपट येत्या २९ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाची गेल्या अनेक महिन्यांपासून जोरदार चर्चा सुरु आहे. अभिनेत्री अमृता खानविलकर या चित्रपटात चंद्रमुखीची भूमिका साकारत आहेत. तर अभिनेता आदिनाथ कोठारेदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. Read More
Marathi Movie Chandramukhi Official Trailer : चंद्रा आणि दौलतराव देशमाने यांची निर्मळ प्रेमकथा जाणून घेण्याविषयी प्रेक्षक उत्सुक असतानाच आता 'चंद्रमुखी' चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. ...
Amruta Khanvilkar: अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या आगामी चित्रपट 'चंद्रमुखी' (Chandramukhi Movie) चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. या चित्रपटात तिने चंद्राची भूमिका साकारली आहे. ...
Chandramukhi marathi movie : चंद्राची भूमिका अमृताने अक्षरश: जगली. यासाठी अपार कष्ट घेतले. अमृताने चंद्रासाठी किती काय सोसलं, हे समजून घेण्यासाठी हा व्हिडीओ पुरेसा आहे. ...
Chandramukhi Lavni Contest : आता तुम्हाला संधी मिळणार आहे ती 'चंद्रमुखी' सिनेमातील अभिनेत्री अमृता खानविलकरसोबत भेटण्याची. इतकंच नाही तर या सिनेमाच्या प्रिमिअर शोचं तिकीटही तुम्ही जिंकू शकता. ...
Chandramukhi Marathi movie : गेल्या 9 एप्रिलला ‘तो चांद राती’ हे ‘चंद्रमुखी’चं गाणं रिलीज झालं. तेव्हापासून या गाण्याची चाहत्यांना जोरदार चर्चा आहे. प्रेक्षक या प्रेमगीतावर फिदा आहेत. ...
Chandramukhi: सध्या सोशल मीडियावर 'चंद्रमुखी' या चित्रपटातील 'बाई गं..' ही लावणी चांगलीच गाजत आहे. ही लावणी अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केली असून आर्या आंबेकरचा स्वरसाज त्याला लाभला आहे. ...